Category वैभववाडी

अंमली पदार्थ विरोधी जनजागृतीचे सिंधुदुर्ग पोलिस दलाचे काम कौतुकास्पद – जयेंद्र रावराणे

पोलिस ठाण्याच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वैभववाडीत अर्जुन रावराणे विद्यालय येथे काल माध्यमिक विभागाच्या…

पहिल्याच पावसात करुळ घाटातील धबधबे प्रवाहीत होण्यास सुरुवात

करुळ घाटपायथ्याशी रस्त्यांवर मोठे खड्डे पडण्यास सुरुवात वैभववाडी (प्रतिनिधी): पहिल्याच पावसात करुळ घाटातील धबधबे प्रवाहीत होण्यास सुरुवात तर काही ठिकाणी किरकोळ पडझड होत असुन करुळ घाटपायथ्याशी रस्त्यांवर दरवर्षी प्रमाणे मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.

संताजी रावराणेंनी विद्यार्थ्यांच्या पाठीवर दिलेली थाप कौतुकास्पद – मनीष दळवी

आमदार नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान ब्रँडेड कंपनी चे स्मार्ट वॉच देऊन करण्यात आला गौरव वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यातील 10 वि आणि 12 वि च्या परीक्षेत तालुक्यात प्रथम 3 क्रमांकाने उत्तीर्ण एकूण 12 विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हा बँक…

वैभववाडी माजी आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थितीत भाजपा बुथ अध्यक्ष व शक्ति केंद्रप्रमुख यांची बैठक संपन्न

तालुक्यातील भाजपा बुथ अध्यक्ष व शक्ति केंद्रप्रमुख यांना छत्र्यांचे वाटप जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे यांच्या कडून छत्र्यांचे वितरण वैभववाडी (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग भाजपा सरचिटणीस मनोज रावराणे यांच्यावतीने वैभववाडी तालुक्यातील भाजपा बुथ अध्यक्ष व शक्ति केंद्रप्रमुख यांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. बुथ…

अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन

पोलिस उपनिरीक्षक अमोल पाटील यांच्या उपस्थितीत अर्जुन रावराणे विद्यालयाच्या ६५ विद्यार्थ्यांनी नोंदवला चित्रकला स्पर्धेत सहभाग वैभववाडी (प्रतिनिधी): राज्यघटनेतील अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी (औषधीय प्रयोजनाव्यतिरिक्त) मादक पदार्थावरील बंदीची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्याचे…

आमदार नितेश राणे यांचा वाढदिवसानिमित्त वैभववाडीत वृक्षारोपण

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या प्रांगणात कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न वैभववाडी (प्रतिनिधी): आज दि.२३ जून रोजी कणकवली – वैभववाडी – देवगड चे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस सर्वत्र विविध उपक्रमांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात अनेक संस्था, मित्रमंडळे यांच्या…

आ. नितेश राणेंच्या वाढदिनी वैभववाडी तालुक्यातील 10 वी 12 वी तील गुणवंतांचा होणार सत्कार

वाभवे वैभववाडी शहरातील प्राथमिक शाळेत खाऊवाटप माजी नगरसेवक संताजी अरविंद रावराणे यांचे आयोजन वैभववाडी (प्रतिनिधी): आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त 23 जून रोजी गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येणार असून 10 वि 12 वि परीक्षेत वैभववाडी तालुक्यात प्रथम 3 नंबर ने…

कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी येथे योगदिन साजरा

वैभववाडी (प्रतिनिधी): कृषि अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय सांगुळवाडी वैभववाडी, येथे जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात उत्सपूर्तपणे सहभागी झाले होते. महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक अक्षय देवलकर सर यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखवली…

हेत येथील अपंग युवतीवर विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीवर कायदेशीर कारवाई

मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री नारकर- चांदूरकर यांच्या मागणीला यश वैभववाडी (प्रतिनिधी): वैभववाडी तालुक्यातील हेत गावातील एका अपंग मुलीच्या घरी कोणी नसल्याची संधी साधून तीचा विनयभंग प्रकरणी आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री…

भुईबावडा येथील पिडिता विवाहितेला मानवाधिकार असोसिएशने मिळवून दिला न्याय!

मानवाधिकार असोसिएशनच्या राष्ट्रीय सचिव राजेश्री प्रशांत नारकर-चांदूरकर यांचे विशेष प्रयत्न वैभववाडी (प्रतिनिधी): विवाहात फसवणूक, शिवीगाळ, मारहाण व शारीरिक छळ केल्याप्रकरणी मला मदत करा अन्यथा माझ्या जीवाचे बरे वाईट करून घेईन. अशा आशयाचे निवेदन विवाहित पिडिता सुप्रिया सचिन आरडे-मोरे यांनी मानवाधिकार…

error: Content is protected !!