करुळ घाटपायथ्याशी रस्त्यांवर मोठे खड्डे पडण्यास सुरुवात
वैभववाडी (प्रतिनिधी): पहिल्याच पावसात करुळ घाटातील धबधबे प्रवाहीत होण्यास सुरुवात तर काही ठिकाणी किरकोळ पडझड होत असुन करुळ घाटपायथ्याशी रस्त्यांवर दरवर्षी प्रमाणे मोठे खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.












