आनंदीबाई रावराणे महाविद्यालयामध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण १२ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू

महाविद्यालयातील व वैभववाडी परिसरातील उमेदवारांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे यांनी केले वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी व वैभववाडी परिसरातील विद्यार्थी यांच्यासाठी…








