Category वैभववाडी

मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत निबंध स्पर्धा संपन्न

निबंध स्पर्धेला विद्यार्थीनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद वैभववाडी (प्रतिनिधी) : मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या सहाव्या स्मृतीदिनानिमित्त वैभववाडी तालुका स्तरावर इयत्ता पाचवी ते आठवी व इयत्ता नववी ते बारावी अशा दोन गटात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मला सैनिक व्हायचंय..! जय जवान..जय…

आखवणे पुनर्वसन गावठाण मध्ये घरफोडी

वैभववाडी (प्रतिनिधी) : आखवणे पुनर्वसन गावठाणातील मोतीराम रामचंद्र शेलार यांचे बंद घर अज्ञात चोरट्याने फोडले. ही घटना गुरुवारी सायंकाळी त्यांच्या पुतण्याच्या ही निदर्शनास आली. मात्र घर मालक मुंबईला असल्यामुळे घरातून नेमके काय चोरीस गेले आहे का हे समजू शकले नाही.…

मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडीत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन

दि.७ ऑगस्ट २०२४ रोजी आनंदीबाई रावराणे महाविद्यालय येथे सकाळी ९.३० वाजता शिबिरास प्रारंभ वैभववाडी पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी शिबीरात रक्तदान करून सहभाग नोंदवावा – सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आवाहन वैभववाडी (प्रतिनिधी) : हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे -सडुरे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त आनंदीबाई…

वैभववाडी आयटीआय इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार – आमदार नितेश राणे यांची ग्वाही

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी आयटीआय नवीन इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी व आयटीआय चे प्राचार्य यांना दिले आहे. आरटीआय प्रलंबित इमारती संदर्भात वैभववाडी आयटीआयचे प्राचार्य व लोकप्रतिनिधी यांनी आमदार नितेश राणे व…

शाळा कॉलेज मध्ये लवकरच सोलर पॅनलची उभारणी करणार- ॲड.निरंजन डावखरे

वैभववाडीत आयोजित नागरी सत्कार समारंभात डावखरेंचे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांच्या हस्ते निरंजन डावखरे यांचा करण्यात आला सत्कार वैभववाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधा उभारण्यावर यापुढे आपला भर राहणार आहे. सर्वांच्या सांघिक कामामुळेच तिसऱ्यांदा कोकण पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची…

फुटबॉल या क्रीडा प्रकारात अर्जुन रावराणे विद्यालयाचे १४ व १७ वयोगटातील दोन्ही संघ तालुक्यात प्रथम

वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी दोन्ही संघांचे केले अभिनंदन वैभववाडी (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग व जिल्हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय…

धक्का ! वैभववाडी उ.बा.ठा शहर प्रमुख शिवाजी राणे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते भाजपात दाखल

आमदार नितेश राणे यांच्या वाभवे वैभववाडी तालुक्यातील चालू असलेल्या विकास कामांचा धडाका बघून पक्षप्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी उ.बा.ठा चे शहरप्रमुख शिवाजी राणे, सुधाकर आत्माराम शिर्के, सुहास राणे, धनंजय राणे, हर्षल मोरे, सुनील मोरे, समाधान रावराणे यांनी आमदार नितेश राणे,…

आदर्श विद्यामंदिर भुईबावडा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : आदर्श विद्या मंदिर भुईबावडा येथील विद्यार्थ्यांना थोर व्यक्तिमत्त्वाची माहिती उपलब्ध व्हावी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा मिळावा याकरता. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असा दुहेरी कार्यक्रम संपन्न झाला, याकरिता बाळासाहेब सावंत कोकण कृषी…

तो खड्डा बांधकाम विभागाने तातडीने बुजवला

उपअभियंता जोशी यांची कार्यतत्परता वैभववाडी (प्रतिनिधी) : घाट परिसरात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात मोरीवर रस्त्याच्या मध्यभागी बुधवारी भगदाड पडले होते. त्यामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र बांधकाम विभागाने तातडीने सिमेंट काँक्रीटमेंट हे भागदाड भरले आहे. त्यामुळे वाहतूक…

वैभववाडी रेल्वे स्टेशनं बाहेरील सर्कल रेल्वे प्रशासनाने हटविले

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी रेल्वे स्टेशनबाहेरील वाहतूकीला अडथळा ठरत असलेले सर्कल रेल्वे प्रशासनाने हटविले आहे. हे सर्कल हटविण्याची सूचना आमदार नितेश राणे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केली होती. आमदार नितेश राणे यांनी वैभववाडी रेल्वे स्टेशनच्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी रेल्वेचे अधिकारी व…

error: Content is protected !!