पालकमंत्री रविंद चव्हाण यांचे प्रमोद रावराणे, हरेश जनक यांच्याकडून वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

वैभववाडी (प्रतिनिधी) : सार्वजनिक बांधकाममंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पणन महासंघ संचालक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे आणि भाजपा कार्यकर्ता तथा सामाजिक कार्यकर्ता हरेश जनक यांनी शुभेच्छा दिल्या. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली येथील निवासस्थानी भेट घेत रावराणे, जनक यांनी चव्हाण यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

error: Content is protected !!