Category देवगड

श्री स्वामी समर्थ मठ हडपिड येथे उत्साहात साजरा होणार दत्त जयंती उत्सव

देवगड (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री स्वामी समर्थ मठ हडपिड आयोजित “श्री दत्त जयंती उत्सव ” २६ डिसेंबर २०२४ ला साजरा करण्यात येणार असून आपण सहकुटुंब स्वामी मित्रपरिवार भक्ती भावानी उपस्थित राहून स्वामी महाराजांच्या आशीर्वाद…

जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स हार्डवेअर दुकानाला रात्री लागली आग ; लाखोंचे नुकसान

देवगड (प्रतिनिधी): जामसंडे येथील भगवती ट्रेडर्स या दुकानाला मध्यरात्री बाराच्या बारा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी तसेच पटेल बंधूंनी घटना स्थळी धाव घेतली.आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी शर्तीचे प्रयत्न…

वाडा हायस्कुलमध्ये 1991 सालच्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

देवगड (प्रतिनिधी): शिक्षणामुळे अनेक क्षेत्रामधून विदयार्थ्यांनी आपली प्रगती केली आहे. यामुळे ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतले ती शाळा म्हणजे मंदिर आहे. यामुळे प्रत्येक विदयार्थ्याने शाळेसाठी आपापल्या पध्दतीने योगदान दिले पाहिजे. व स्नेहमेळावे घेवून शैक्षणिक काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे.…

गंभीर जखमी असलेल्या मुक्ताई नाैकेच्या तांडेलाचे गाेवा बांबूळी येथे निधन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड बंदरातील पंकज पेडणेकर यांची मुक्ताई नाैका साेमवारी पहाटे 4.30 वा.सुमारास बंदरात आल्यानंतर खलाशी अनंत तुकारात तांबे(37, रा.भुगांव ता.लांजा, रत्नागिरी) यांनी नाैकेवरील तांडेल व इतर तीन खलाशी यांना विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी तांडेल रणजीत बबन…

समुद्रात बुडालेल्या राम डिचोलकरचा मृतदेह आढळला देवगड किल्ला भागात

देवगड (प्रतिनिधी) : देवगडच्या समुद्रामध्ये पुणे चिंचवड येथील सैनिक स्कूलच्या चार विद्यार्थिनीचा बुडून मृत्यू झाला. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी आज घटनास्थळी भेट दिली व पाहणी केली. बुडालेल्यांपैकी राम डिचोलकर हा विद्यार्थी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास डिचोलकर यांचा मृतदेह देवगड किल्ला…

देवगड दुर्घटनेबाबत सैनिक स्कुल संचालकासह चालकावर गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) : देवगड समुद्रात पिंपरी चिंचवड येथील सैनिक स्कूलची मुले आंघोळीसाठी आली असताना यातील पाच मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे याप्रकरणी सैनिक स्कूलचे संचालक नितीन गंगाधर माने वय – 40 वर्षे, रा. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे यापैकी…

कुणकेश्वर मध्ये रस्ता खचल्यामुळे चिरे वाहतूक करणारा ट्रक पलटी

देवगड (प्रतिनिधी) : कुणकेश्वर मंदिर ते कुणकेश्वर शाळा खालचीवाडीकडे जाणाऱ्या रस्ता खचल्याने संरक्षक भिंत कोसळले व त्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करणारा चिरे वाहतूक करणारा डंपर पलटी झाल्याची घटना आज सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनसार, कुणकेश्वर मंदिर ते कुणकेश्वर शाळा…

भाजपाप्रणित सेवाशक्ती एसटी संघर्ष कर्मचारी संघटनेत इनकमिंग

आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत देवगडमध्ये 60 एसटी कर्मचारी संघटनेत दाखल देवगड (प्रतिनिधी) : भाजपा प्रणित सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या देवगड आगारामध्ये मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश केला असून सुमारे 60 पेक्षा जास्त एसटी…

ऐक्यातून साधूया, उद्दिष्ट ग्रामस्वच्छतेचे, किंजवडे परबवाडी महिला वर्गाचा ग्रामस्वच्छतेत पुढाकार

देवगड (प्रतिनिधी) : माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत पृथ्वी तत्वाचा विचार करून अनेक उपक्रम किंजवडे ग्रामपंचायतच्या वतीने राबवले जात आहेत. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त आणि क्रियाशील सहभाग राहिला आहे. आपली पृथ्वी स्वच्छ आणि सुंदर ठेवायची असेल तर सुरुवात माझ्यापासून, माझ्या…

देवगड उपविभागीय कार्यालयामध्ये आरटीसी सांगली यांच्या वतीने विद्युत अपघात रोखण्यासाठी सेमिनार संपन्न

देवगड (प्रतिनिधी): देवगड उपविभागीय कार्यालयामध्ये आरटीसी सांगली यांच्या वतीने विद्युत अपघात रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि त्यांची माहिती यासाठी शेठ म. ग. हायस्कूल येथे देवगड येथे संपन्न झाले. या वन डे सेफ्टी सेमिनारसाठी उपविभागीय अधिकारी नाझीम शेख, सहाय्यक अभियंता गुणवत्ता नियंत्रण…

error: Content is protected !!