Category देवगड

देवगड तालुक्याचे पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये भरघोस यश संपादन

देवगड (प्रतिनिधी): वेंगुर्ले येथे नुकत्याच संपन्न झालेल्या नाईक जिम आणि कोकण सिंधु पॉवरलिफ्टिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेत वायंगणकर्स जिमच्या मुलांनी भरघोस यश संपादन केले. यशस्वी स्पर्धक या प्रमाणे ठरले.वेदा साटम – सबज्युनिअर गोल्ड मेडल, सिनिअर…

कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा – श्रीकांत सावंत

मसुरे (प्रतिनिधी): कोकणचा विकास टप्प्याटप्प्याने होत असून कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. देशाचे पंतप्रधान हे मालवण दौऱ्यावरती येत असून यावेळी त्यांनी कोकणच्या विकासासाठी भरघोस निधीची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी मानवता विकास परिषद चे अध्यक्ष…

देवगड तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर घेतली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंची भेट

देवगड (प्रतिनिधी): देवगडमध्ये आ.नितेश राणेंसमोर झालेल्या राड्यानंतर देवगड तालुक्यातील शिवसेना आणि युवासेना पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्रीवर जात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची भेट घेतली.सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण भाई दुधवडकर आमदार वैभव नाईक यांच्यासह देवगड शिवसेना तालुका प्रमुख जयेश…

अल्पवयीन शाळकरी मुलाला मारहाण; माने पतिपत्नी विरोधात गुन्हा दाखल

देवगड (प्रतिनिधी) : देवगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन ‘मुलाला अडवून मारहाण करुन त्याला जीवे ठार मारण्याची धमकी रस्त्यामध्ये दिल्याप्रकरणी मिलिंद माने व पत्नी नगरसेविका प्रणाली माने यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ११ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.३०…

देवगडात भाजपाकडून होऊ देच चर्चा चे बॅनर लावून प्रत्युत्तर

देवगड जामसंडे नगरपंचायत च्या भोंगळ कारभाराचा बॅनर मधून पर्दाफाश उबाठा सेनेच्या आज होणाऱ्या होऊ द्या चर्चा वर भाजपाचा बॅनरमधून पलटवार देवगड (प्रतिनिधी): देवगडात उ. बा. ठा. शिवसेनेला आव्हान देणारे होऊ देच चर्चा टॅगलाईन चे लक्षवेधी बॅनर भारतीय जनता पार्टीकडून जागोजागी…

देवगड कॉलेज नाका येथे उद्या शिवसेना पक्षाचे “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न”अभियान

शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, आजी – माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन देवगड (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार देवगड येथे उद्या गुरुवार दि.१२ ऑक्टोबर २०२३ रोजी “होऊ दे चर्चा विचारा प्रश्न” हे…

आ.नितेश राणेंनाच भिडले | युवासेनेने गौरविले

देवगड (प्रतिनिधी): देवगड ग्रामीण रुग्णालयातील अपुऱ्या मेडिकल आणि पॅरामेडिकल स्टाफ वरून आमदार नितेश राणेंना जाब विचारणाऱ्या युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांचा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आज विशेष सत्कार केला. सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणेंना होऊ द्या चर्चा असे आव्हान देत देवगड…

ठाकरे सेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांचे नगरसेवक पद गेले

कोकण विभागीय आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी अपात्रतेवर केले शिक्कामोर्तब देवगड (प्रतिनिधी): देवगड जामसंडे नगरपंचायत चे तत्कालीन उबाठा सेनेचे नगरसेवक रोहन खेडेकर यांचे नगरसेवक पद गेले असून खेडेकर हे नगरसेवक पदाला अपात्र असल्यावर कोकण विभागीय आयुक्त डॉ राजेंद्र शिंदे यांनी…

पोयरे सातवण जंगलमय भागात सापडली मानवी कवटी व हाडे

हाडांच्या बाजुला सापडला गळफास लावलेला दोर देवगड (प्रतिनिधी) : पोयरे सातवण जंगलमय भागात मानवी कवटी व हाडे मिळाली असून त्याचा बाजुलाच गळफास लावलेला दोर सापडल्याने खळबळ उडाली आहे.त्यामुळे आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून घटनास्थळी सापडलेल्या साहित्यावरून तो मृतदेह…

देवगड ग्रामीण रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिकारी आणि चार नर्स देत आहेत 24 तास रुग्ण सेवा – सिव्हिल सर्जन डॉ पाटील

स्त्री रोग तज्ञ म्हणून डॉक्टर रघुनाथ जोशी यांची आयुष योजनेतून निवुक्ती रुग्णालयात असलेली यंत्रसामग्री, औषधे, रुग्णसेवे साठी स्टाफची कमी नाही देवगड (प्रतिनिधी) : देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये तीन वैद्यकीय अधिकारी असून ते योग्य प्रकारे रुग्ण सेवा देत आहेत. तसेच चार अधिपरिचारीका…

error: Content is protected !!