Category देवगड

आमदार नितेश राणेंचा उबाठा सेनेला आणखी एक दणका

नाद गावचे सरपंच प्रवीण पाष्टे, उपसरपंच मंगेश तेली भाजपात दाखल देवगड (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी देवगड तालुक्यात उद्धव ठाकरे सेनेला चांगलाच दणका दिला आहे .नाद गावचे सरपंच प्रवीण पाष्टे, उपसरपंच मंगेश तेली यांनी आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत आज…

देवगड येथे कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन

देवगड (प्रतिनिधी) : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केंद्रशासनाच्या ‘MISHTI’ कार्यक्रम (Mangrove Initiative for Shorelline Habitats and Tangible Incomes) अंतर्गत वनविभाग सावंतवाडी आणि कांदळवन कक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मौजे मिठबांव सव्हे नं. २८९, तालुका देवगड येथे कांदळवन वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन…

स्वामीरत्न पुरस्काराने नंदकुमार पेडणेकर सन्मानित

देवगड (प्रतिनिधी): देवगड जामसंडे खाकशीवाडीचे सुपुत्र,श्री.स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचलित श्री.स्वामी समर्थ मठ हडपीड देवगडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण श्री.नंदकुमार तुकाराम पेडणेकर यांना त्यांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री समर्थनगरी आध्यात्मिक राज्यस्तरीय समिती अक्कलकोट यांनी २०२३…

मिठबाव समुद्रात बुडाली मच्छीमारी नौका

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील तांबळडेग तांबळडेग येथील मच्छीमार पंढरीनाथ सदाशिव सनये हे आपल्या मुलासमवेत मिठबाव येथील गजबादेवी मंदिरानजीक समुद्रात मासेमारी करीत असताना उसळत्या लाटांमध्ये त्यांची नौका बुडाली. सुदैवाने नौकेवरील लाईफ जॅकेटच्या सहाय्याने त्या पितापुत्राने सुखरूप समुद्रकिनारा गाठला. या घटनेत नौकेचे…

देवगड तालुक्यात मासिक पाळी व्यवस्थापन जनजागृती सप्ताह राबविणार गटविकास अधिकारी .

देवगड (प्रतिनिधी) :करिश्मा नायर जागतिक पातळीवर २८ मे हा दिवस मासिक पाळी दिवस म्हणून साजरा केला जातो या वर्षीच्या जागतिक मासिक पाळी दिनानिमित्त ‘ आम्ही कटिबद्ध आहोत ‘ ही या सप्ताहाची थिम असणार आहे . या दिनाचे औचित्य साधून २२…

नांदोसच्या तुषार पवारचे UPSC परिक्षेत उज्ज्वल यश

संपूर्ण भारतातून ८६१ वी रॅंक प्राप्त चौके ( प्रतिनिधी ): मालवण तालुक्यातील नांदोस चव्हाणवाडीचा सुपुत्र तुषार दिपक पवार या तरुणाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत घवघवीत यश संपादन केले असून संपूर्ण भारतातून ८६१ वी रॅंक प्राप्त केली आहे. तुषार पवार हा…

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन” योजनेचा लाभ घ्या

देवगड गटविकास अधिकारी करिश्मा नायर,सहाय्यक गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे आवाहन देवगड (प्रतिनिधी) : बदललेल्या परिस्थितीची गरज विचारात घेऊन जमिनीतील ओलावा टिकवुन ठेवण्याच्या दृष्टीकोनातुन सन 2016-17 पासुन शासन डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अनुसुचित जाती व नवबौध्द शेतकऱ्यासाठी राबवत…

देवगड मध्ये रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिर संपन्न ; 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान

देवगड (प्रतिनिधी) : येथील फ्रेंड्स सर्कल देवगड आणि सिंधू रक्तमित्र शाखा देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिरांचे उद्घाटन डॉक्टर सुनील आठवले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा रक्तपेढीचे डॉक्टर…

श्रेयाची अप्रतिम कलाकृती पोचतेय जगाच्या कानाकोपऱ्यात

श्रेया चांदरकरने विविधरंगी धाग्यांपासून साकारली श्री स्वामी समर्थांची प्रतिमा शाळकरी मुलीच्या अप्रतिम कलेचे सर्व स्तरातून होतेय कौतुक चौके (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टाची इयत्ता नववीची विद्यार्थीनी तथा कलाशिक्षक प्रसिद्ध चित्रकार रांगोळीकार समीर चांदरकर यांची कन्या कुमारी श्रेया चांदरकर ही…

मिठमुंबरी येथे समुद्र किनारा स्वच्छता व प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम

देवगड (प्रतिनिधी): G-20 अंतर्गत मिठमुंबरी येथे समुद्र किनारा स्वच्छता कार्यक्रम व स्थानिक कलाकाराच्या माध्यमातुन समुद्र किनारी प्रचार प्रसिद्धी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी के . मंजुलक्ष्मी , मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दिनांक २१ मे संध्याकाळी ४ वाजता संपन्न…

error: Content is protected !!