Category देवगड

ग्रामपंचायत किंजवडे 15 ऑगस्ट रोजी 40 फुट उंच 6 बाय 4 चा ध्वज ग्रामपंचायत कार्यालयासमोर उभारणार

देवगड (प्रतिनिधी) : किंजवडे ग्रामपंचायतीने नुकतेच विवाह नोंदणी दाखला मिळण्यसााठी वृक्ष लागवडीची अट हि संकल्पना राबवून एक वेगळेपण निर्माण केले असतानाच आता स्वातंत्रय दिना निमित्त 15 ऑगस्ट रोजी 40 फुट उंच 6 बाय 4 चा ध्वज उभारुण ग्रामपंचायत कार्यालयासमोर फडकविण्यात…

देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांना मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खडयांसंदर्भात निवेदन

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुका पत्रकार समितीच्यावतीने देवगड तहसीलदार रमेश पवार यांना मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या खड्डे आणि तब्बल १२ वर्षे रखडलेल्या महामार्गाच कामाचा निषेध करण्यासाठी व रायगड मधील पत्रकारांनी बोंबाबोंब आंदोलनाला पाठींबा देत निवेदन देण्यात आले.यावेळी देवगड तालुका पत्रकार…

आ.नितेश राणेंच्या माध्यमातून विजयदुर्ग पोलिसांना रेनकोट वाटप

उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिसानिमित्त सामाजिक उपक्रम देवगड (प्रतिनिधी): भाजपा नेते उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून विजयदुर्ग पोलीस ठाण्यातील पोलिसांना रेनकोट वाटप करण्यात आले.भाजपा पडेल मंडल तालुकाध्यक्ष डॉ अमोल तेली ,…

देवगड तालुक्यात रविवारी दोन महिलांचे मृतदेह सापडले

बापर्डे येथील महिलेचा वहाळात सडलेल्या स्थितीत मृतदेह टेंबवली येथील महिलेचा मळई खाडीकिनारी मृतदेह देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यात रविवार हा दोन महिलांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडवून देणारा ठरला.बापर्डे येथील बेपत्ता महिला प्रतिभा दुसरणकर(५५) हीचा मृतदेह तेथिलच डोकांबा वहाळात सडलेल्या स्थितीत…

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी तांबळडेग मधील खचलेल्या किनारपट्टीची केली पाहणी

धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम सुरू होण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करण्याची दिली ग्वाही देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील समुद्राला आलेल्या उधाणामुळे येथील किनारपट्टीची धूप झाली आहे. यामुळे किनारपट्टी लगत असलेल्या वस्तीला धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी नव्याने करण्यात आलेल्या…

देवगड – मळई खाडीकिनारी अज्ञात महिलेचा मृतदेह

देवगड (प्रतिनिधी) : मळई खाडीकिनारी ४५ वर्षीय अज्ञात महिलेचा मृतदेह सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आढळून आला. मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. सकाळी अकराच्या सुमारास हा मृतदेह नदीतून खाडीच्या दिशेने वाहून आला असावा, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.…

वृक्षलागवड करा …नंतरच होणार विवाह नोंदणी

किंजवडे ग्रामपंचायत चा अभिनव उपक्रम देवगड (प्रतिनिधी) : किंजवडे ग्रामपंचायतीने आपल्या वसुंधराचे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी गावातील विवाह केलेल्या व्यक्तींनी विवाह दाखल मिळण्यासाठी आपल्या जागेमध्ये दोन नवीन वृक्ष लागवड केल्याचे छायाचित्र देण्याचे बंधन कारक केल्याशिवाय विवाहनोद दाखल देण्यात येणार आहे. हि…

साळशी, चाफेड, कुवळे परिसरात गवारेड्यांचा मुक्त संचार ; शेतकरीवर्ग भयभीत

वाहनचालकांमधे भीतीचे वातावरण देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील चाफेड, साळशी, कुवळे या परिसरातील जंगलात गेल्या काही वर्षापासून गवारेड्यानी आपला मुक्काम ठोकला आहे. आता तर त्यांचा हा कळप भर रस्त्यात चालकांना दिसत असून वाहन चालविणे धोकादायक ठरत आहे. काजू, आंबा बागायतींच्या…

प्रचलित म्हणी चा टीकेत वापर, तेली समाजाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही

देवगड (प्रतिनिधी) : भाजपा चे युवा नेते आमदार नितेश राणेंवर शिवसेना जिल्हा सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी केलेल्या टीकेला प्रत्यत्तर देताना कहा राजा भोज… या प्रचलित म्हणीचा वापर करताना तेली समाजाच्या भावना दुखावण्याचा यत्किंचितही हेतू नव्हता. आमदार नितेश राणेंवर टीका करण्याएवढी…

कोर्ले सातांडी धरणावरून फणसगाव पंचक्रोशीला मिळणार स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना

आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी पाणीपुरवठा मंत्री पाटील यांच्याकडे केली मागणी देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील विविध विकासकामांसाठी आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी विधानभवनात पालकमंत्री रवींद्र चव्हाण तसेच पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेत निवेदन दिले.यावेळी…

error: Content is protected !!