Category सावंतवाडी

सोनूर्ली येथील मोफत आरोग्य शिबिराचा २२३ रुग्णांना लाभ

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गोवा येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, सोनुर्ली ग्रामपंचायत, माऊली दशावतार नाट्य मंडळ आणि आई माऊली कला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आरोग्य शिबिरात सोनुर्ली गावातील…

हरी वारंग यांनी आरोस फाट्यावर उद्योग व्यवसायाचे नंदनवन फुलवले -सीताराम गावडे

हरी वारंग यांच्या महापुरुष पेन्टस च्या शाॅपचे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात उध्दघाटन सावंतवाडी (प्रतिनिधी) : निरवडे येथील प्रसिद्ध उद्योजक निरवडे गावचे माजी सरपंच हरी वारंग यांच्या आरोस फाटा येथील महापुरुष पेंन्टस चे उद्घाटन आज सकल मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष तथा कोकण लाईव्ह…

उद्योजक विशाल परब यांच्याकडून माजी खा. निलेश राणेंचे वाढदिनी अभिष्टचिंतन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : माजी खासदार निलेश राणें यांना वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक विशाल परब यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत तेजस माने, प्रशांत पाटील, प्रथमेश पाटील, साईप्रसाद भोई, आदी उपस्थित होते ही परत यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समावेत मालवण येथे त्यांचे निवासस्थानी भेट…

मळगांव येथे काजू बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी; लाखोंचे नुकसान

आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब पाचारण सावंतवाडी (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासलगत मळगाव व वेत्ये गावाच्या सीमेवर मळगांव रस्तावाडी येथील काजू बागायतीत मोठी आग लागली आहे. सायंकाळी ४ च्या सुमारास लागलेल्या या आगीत काजू बागायतींसह इतर अनेक झाडे…

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुकाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

सावंतवाडी (प्रतिनिधी) : ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्याच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सावंतवाडी तालुक्यातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सावंतवाडी तालुका संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात…

डिजीटल पेमेंटबाबत जागृकता सप्ताहाच्या निमित्ताने सावंतवाडीत जागृकता प्रशिक्षण वर्गाचे आयोजन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : भारतीय रिजर्व बँक ऑफ इंडीयाच्या भूगतान और निपटान प्रणाली विभाग मुंबई क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि., सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने दि. ७ मार्च रोजी डिजीटल पेमेंटबाबत जागृकता सप्ताहाच्या निमित्ताने विविध डिजिटल पेमेंट माध्यमांबाबत…

पोलीस बंदोबस्तात आंबोलीतील अवैध बंगले बांधकाम केले जमीनदोस्त

आंबोली (प्रतिनिधी) : आंबोली वनपरिक्षेत्रातील मौजे आंबोली हिरण्यकेशी अनिर्णित वनसर्व क्र.23 या वनविभागाच्या ताब्यात असलेल्या शासकीय वनजमिनीवर अतिक्रमण करून 14 बंगले, 4 चौथरे, 01 विहीर (सर्व चिरेबंदी बांधीव) असे अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले होते. त्या प्रकरणी महाराष्ट्र जमिन…

माधवबाग शाखा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आयोजित हृदयरोग व मधुमेहीसाठी रक्त तपासणी शिबीर

1499/- ऐवजी फक्त 499/- रुपयात होणार तपासणी कणकवली (प्रतिनिधी) : माधवबागच्या वतीने शाखा कणकवली, कुडाळ, सावंतवाडी आयोजित स्वस्त दरात हृदयरोग व मधुमेहीसाठी रक्त तपासणी शिबीर दि. 2 मार्च 2024 ते 28 मार्च 2024 रोजी सकाळी . 8 ते स. 10.30…

अर्चना घारे परब यांच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत वाहन व्यवस्था

सावंतवाडी (प्रतिनीधी) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोंकण विभागीय अध्यक्षा अर्चना फाउंडेशन च्या सर्वेसर्वा अर्चना घारे परब मॅडम यांच्या माध्यमातून ओटवणे रवळनाथ विद्यामंदिर हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना दहावी परीक्षेसाठी केंद्रापर्यंत ये जा करण्यासाठी मोफत वाहन व्यवस्था करण्यास आली .या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष…

राऊत घाबरले ; भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा टोला

सावंतवाडी (प्रतिनिधी) : लोकसभेच्या रिंगणात राणे उतरताहेत हे लक्षात आल्यानंतर खासदार विनायक राऊत घाबरले आहेत. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त होवून त्यांच्या विरोधात विधाने करीत आहेत, असा प्रत्यारोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आज येथे केला. दरम्यान सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत आमची मोठी…

error: Content is protected !!