उद्योजक विशाल परब यांच्याकडून माजी खा. निलेश राणेंचे वाढदिनी अभिष्टचिंतन

सावंतवाडी (प्रतिनिधी) : माजी खासदार निलेश राणें यांना वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक विशाल परब यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत तेजस माने, प्रशांत पाटील, प्रथमेश पाटील, साईप्रसाद भोई, आदी उपस्थित होते ही परत यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या समावेत मालवण येथे त्यांचे निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!