राज्यातील आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी

आशा स्वयंसेविकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय मुंबई (ब्युरो न्युज): राज्यातील आशा स्वयंसेविकांसाठी आनंदाची बातमी आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या 80 हजारांपेक्षा अधिक आशा स्वयंसेविकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आशा स्वयंसेविकांना 7 हजार रुपये इतके…








