आ.नितेश राणेंकडून बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची पाठराखण

मनसेवर केला हल्लाबोल मुंबई (प्रतिनिधी): रखडलेल्या मुंबई गोवा हायवे च्या एक लेनवरून गणेशचतुर्थी पूर्वी वाहतूक सुरू करणार ही बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण भिमगर्जना फोल ठरल्यानंतर मनसेने मंत्री रवींद्र चव्हाण यांना टीकेचे धनी बनवले. बांधकाममंत्री चव्हाण हे आपले आश्वासन पूर्ण करू शकले…








