भाजपची मस्ती उतरवावी लागेल; उद्धव ठाकरे यांचा घणाघात

ब्युरो न्युज (मुंबई) : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. “फडतूस, कलंक, नालायक बोलून झालं पण फडणवीसांना फरक पडत नाही. मला नाही अब्रू, मी कशाला घाबरू? असं फडणवीसांच्या बाबतीत झालंय. निर्लज्जम सदा सुखी…








