सातव्या फेरी अखेर नारायण राणे ९७७९ मतांनी आघाडीवर

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सातव्या फेरी अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये नारायण राणे यांना वीस हजार 44 मते मिळाली आहेत तर प्रतिस्पर्धी विनायक राऊत यांना 18000 मते मिळाली आहे एकूण सातव्या फेरी अखेर नारायण राणे यांना एक लाख 31 हजार 413…







