सातव्या फेरी अखेर नारायण राणे ९७७९ मतांनी आघाडीवर

रत्नागिरी (प्रतिनिधी) : सातव्या फेरी अखेर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये नारायण राणे यांना वीस हजार 44 मते मिळाली आहेत तर प्रतिस्पर्धी विनायक राऊत यांना 18000 मते मिळाली आहे एकूण सातव्या फेरी अखेर नारायण राणे यांना एक लाख 31 हजार 413 तर विरोधी उमेदवार विनायक राऊत यांना एक लाख 21 हजार 634 मते मिळालेली आहेत आकडेवारी पाहता विनायक राऊत हे पिछाडी वरती असून नारायण राणे यांना एकूण 9779 मतांची आघाडी सातव्या फेरी अखेर मिळालेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!