Category सिंधुदुर्ग

वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत सिंधुदूर्ग जिल्ह्यातील 46 कामांना रु.3,36,00,000/- रुपये निधी मंजूर

भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या मागणीला यश – जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे आघाडी तर्फे सामाजिक न्याय मंत्री अतुल सावे यांच्या सहित माजी खासदार निलेश राणे ,आमदार नितेश राणे,राजन तेली यांचे विशेष आभार सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच…

खारघर, नवी मुंबई येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अधिवक्ता अधिवेशन संपन्न !

अधिवक्त्यांच्या संघटित प्रयत्नाने देशातील स्थिती बदलून हिंदू राष्ट्र स्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरु होईल ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वोच्च न्यायालय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधीवक्त्यांचा अधिवेशनात सहभाग सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : ‘वक्फ कायदा १९९५’ देशात आणल्यामुळे देशात एक गंभीर समस्या निर्माण झाली आहे.…

भाजपाच्या दिल्लीतील राष्ट्रीय अधिवेशनात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा सहभाग

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दिल्ली येथील भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात केंद्रीयमंत्री नारायण राणे,पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,आ.नितेश राणे,प्रमोद जठार,रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत,रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील,संघटन मंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित आहेत. या दोन दिवसीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र…

लोरे गावच्या शिरपेचात मानाचा तुरा ! जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम स्पर्धेत लोरे नं 1 ग्रामपंचायत अव्वल

जेष्ठांचे मार्गदर्शन आणि प्रशासन सर्व ग्रामस्थ सहकाऱ्यांचे सहकार्यामुळे यश – सरपंच अजय रावराणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्या होणार पुरस्कार वितरण सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : कणकवली तालुक्यातील लोरे नं 1 गावच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला…

स्वराज्य सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धा

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे तालुकाध्यक्ष राजू पावसकर ,शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे आवाहन कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने स्वराज्य सप्ताह निमित्त कणकवली तालुकास्तरीय निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.शालेय 3 गटांत ही स्पर्धा विद्यामंदिर हायस्कुल कणकवली येथे 16…

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मनसेतून हकालपट्टीची मनसे नेते शिरीष सावंत यांची माहिती

तर पक्ष सदस्यत्व आणि पदाचा राजीनामा दिल्याची उपरकर यांची माहिती सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाची घडामोड झाली असून मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे मनसे नेते शिरीष सावंत यांनी पत्राद्वारे जाहीर केले आहे. शिरीष सावंत यांनी…

वेश्याव्यवसाय चालविल्याच्या गुन्ह्यात अश्रफअली मुजावरचा जामीन नामंजूर

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : वेंगुर्ले येथील हॉटेल वामन मध्ये बेकायदेशीर कुंटणखाना चालविल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेला अश्रफअली मुजावर ( रा. पिराचा दर्गा, वेंगुर्ले ) याचा जामीन जिल्हा प्रधान व सत्र न्यायाधीश एच. बी. गायकवाड यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी…

आमदार रोहित पवारांच्या चौकशीचा सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध

जिल्हाध्यक्ष अमित सामंतांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर दबाव आणत सुरू असलेल्या चौकशीचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला असून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी किशोर तावडे याना निवेदन दिले. बरखास्त…

बलात्कारासह पोक्सोच्या गुन्ह्यात प्रमोद परब ला 20 वर्षे सश्रम कारावासासह 20 हजार दंड

जिल्हा न्यायाधीश डॉ. सानिका जोशी यांनी सुनावली शिक्षा अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांचा यशस्वी युक्तिवाद मागील वर्षभरात 11 आरोपींचा गुन्हा तोडकरी यांच्या युक्तिवादामुळे झाला सिद्ध सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : 13 वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून तिला गर्भार केल्याच्या गुन्ह्यातील 51…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ४ व ५ फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर

जिल्ह्यात विविध ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हाच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पत्रकार परिषदेही…

error: Content is protected !!