Category सिंधुदुर्ग

आचरा गोळीबार प्रकरण ; कुख्यात गुंड शुभम जुवाटकर चा जामीन फेटाळला

सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आचरा तिठ्यावरील भरदिवसा चाकुहल्ला आणि गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड शुभम जुवाटकर चा जामीन अर्ज जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश श्री. संजय भारुका यांनी फेटाळला. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील…

अणाव येथील ‘आंनदाश्रय’ आश्रम येथे “मेरी माटी, मेरा देश” उपक्रमांतर्गत पोलीस ठाणेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीतील अणाव येथील आंनदाश्रय आश्रम येथे २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी “मेरी माटी, मेरा देश” उपक्रमांतर्गत पोलीस ठाणेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरीकांकरीता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त त्याचप्रमाणे चांद्रयानाचे यशस्वी लॅण्डींगबाबत शुभेच्छा देत मिठाईचे…

राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची घेतली सदिच्छा भेट

प्रलंबित सामाजिक प्रश्न मार्गी लावा – अमित सामंत ओरोस (प्रतिनिधी) :सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून किशोर तावडे यांनी आज पदभार स्वीकारला.यानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री,अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.…

किनारपट्टीतील गावामध्ये २७ ते २९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत सागरी यात्रेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठा किनारपट्टा आहे. त्या ठिकाणी मच्छिमारी आणि पर्यटन हे दोन मोठे व्यवसाय चालतात. पण अलीकडच्या काळात किनारपट्टा धोक्यात आला आहे. अनेक ठिकाणी धूप होऊन किनारपट्टा विद्रूप होत आहे. वाळू वाहून जात आहे. त्यामुळे बीच नष्ट…

मोठी बातमी ! देवगड न.पं नगराध्यक्षा साक्षी प्रभू ,नगरसेवक रोहन खेडेकर शिवसेनेत दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या उपस्थितीत आ. रवींद्र फाटक यांच्या नेतृत्वाखाली केला शिवसेनेत प्रवेश देवगड जामसंडे शहरात उबाठा सेनेला मोठा धक्का सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : देवगड जामसंडे न पं च्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू आणि नगरसेवक रोहन खेडेकर यांनी उबाठा…

” एम पी ” च्या निवडणुकीत बीजेपी वापरणार ” राणे पॅटर्न “

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : मध्यप्रदेश राज्यात विधानसभा निवडणूक होऊ घातल्या आहेत.या पार्श्वभूमीवर मध्यप्रदेश मधील विधानसभा निवडणूक संघटनात्मक बांधणी पूर्वतयारीसाठी भाजपाने आपली टीम एमपी मध्ये पाठवली असून त्यात कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या समावेश आहे.कणकवली देवगड…

समतादुतांचा न्याय हक्कासाठी, पुणे ते मुंबई मंत्रालय – पायी लॉंग मार्च

सरकारला जाग कधी येणार? सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे – अंतर्गत समतादुत प्रकल्पाद्वारे मागील ९ वर्षा पासून समाजकल्याण व बार्टीच्या विविध योजनांचा व शाहू, फुले, आंबेडकर व संतांची विचारधारा तळागाळातील उपेक्षित वंचित व दुर्बल…

कुंटणखाना कारवाई बद्दल पीआय अतुल जाधव यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान

डीएसपी अग्रवाल यांच्याकडून प्रशस्तीपत्रक देऊन आले गौरविण्यात सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): दिनांक ७ जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यातील बेंगुर्ला पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या आजगाव येथील अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत एका आरोपीला अटक करून ३ पीडित महिलांची सुटका केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातर्फे पोलीस…

देवगड तालुक्यातील पडेल गाव होणार चंदनाच्या झाडांचे गाव

76 व्या स्वातंत्र्यदिनी हर घर चंदन का पेड उपक्रम संपन्न पडेल ग्रा पं च्या वतीने सामाजिक उपक्रमांसह भव्यदिव्य कार्यक्रमांनी साजरा झाला मेरी मिट्टी मेरा देश कार्यक्रम सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : 76 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देवगड तालुक्यातील पडेल गावचे सरपंच…

खवले मांजरांच्या खवल्यांसह बंदुका जप्त

सिंधुदुर्गच्या एलसीबी पथकाची कुडाळ तालुक्यात कारवाई सिंधुदुर्ग (प्रतिनिधी): स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कुडाळ कुपवडे येथे धाड टाकून एका शिका-याला अटक केली आहे. स्वप्नील परब या शिका-याने त्याच्या राहत्या घराच्या मागील बाजूच्या पडवीत दोन बंदूका व खवले मांजराची खवले लपवून…

error: Content is protected !!