रोटरी क्लब वैभववाडी चे अध्यक्ष प्रशांत गुळेकर व शिक्षक गोपाळ ठाकूर यांजकडून

खारेपाटण हायस्कूल च्या एन एम एम एस परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके संच वाटप खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मधील एन एम एम एस स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना रोटरी…








