Category खारेपाटण

मिना सोनु … या उत्तरप्रदेशातील युवतीचे संविता आश्रमकडून कुटुंब पुनर्मिलन

संविता आश्रमच्या टिमने गुगल सर्चद्वारे शोधले मनोरूग्ण युवती….मिना सोनुचे गाव पाच महिन्यांपुर्वी तालुका जिल्हा आगरा येथून हरवली होती महिला खारेपाटण ( प्रतिनिधी) : मिना सोनु वय वर्षेः ३८ ही युवती उत्तरप्रदेशातील देहतोरा मोड, नितेशनगर नई आबादी,बोदला,तालुका व जिल्हा आगरा येथून…

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खारेपाटणच्या वतीने खारेपाटण हायस्कूल येथे हेल्थ इन्शुरन्स व बँकेच्या विविध योजनांच्या माहितीचा जागर

खारेपाटण (प्रतिनिधी) : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा खारेपाटणच्या वतीने शाखाधिकारी ढाणे मॅडम व स्टेट बँक ऑफ इंडियाचे जनरल इन्शुरन्स प्रसाद राणे यांनी नुकतेच खारेपाटण हायस्कूल येथे बँकेच्या विविध सुविधांची माहिती दिली. तसेच हेल्थ इन्शुरन्स संदर्भात जाणीव जागृती करून बँकेच्या…

साळिस्ते येथे दिलीप तळेकर यांचा सत्कार संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साळीस्ते या गावच्या वतीने नुकतेच निवड झालेले नवनिर्वाचित भाजप पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला गावप्रमुख तथा माजी उपसरपंच बाळासाहेब पाटील,उपसरपंच जितेंद्र…

खारेपाटण गाव म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री प्रणय गुरसाळे यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावच्या म.गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्ते प्रणय गुरसाळे यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. खारेपाटण ग्रामपंचायतीची सर्वसधरण…

खारेपाटण कॉलेजची माजी विद्यार्थिनी कु.तेजस्वी दत्तात्रय नामये हिची सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, खारेपाटणची माजी. विद्यार्थिनी कु. तेजस्वी दत्तात्रय नामये राहणार गाव शिडवणे ता. कणकवली जि.सिंधुदुर्ग हिची नुकतीच जिल्हा पोलीस दलात निवड झाली असून तिच्या या निवडीबद्दल…

‘ शिवशक्ती महिला गोविंदा पथक’ – राजापुरच्या मुली यंदा मुंबईमध्ये दहीहंडीचे थर लावणार

गावच्या मुली कोकणाचे नाव मुंबईसह महाराष्ट्रात गाजणार खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकणातील प्रसिद्ध असलेला रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांचा शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर या वर्षी प्रथमच दहीहंडीची पंढरी समजल्या जाणाऱ्या मायानगरीत अर्थात मुंबई, मुंबई उपनगर आणि ठाण्यासारख्या मोठ मोठ्या दहीहंडीच्या स्पर्धेत सहभागी…

खारेपाटण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष खारेपाटण शाखेच्या वतीने

भव्य १ लाख ११,१११ रुपये रकमेच्या दहीहंडीचे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शाखा खारेपाटण यांच्या वतीने व खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते तथा खारेपाटण विभाग शिवसेना संपर्क प्रमुख सतीश गुरव यांच्या सौजन्याने…

खारेपाटण भाजप पक्षाच्या वतीने नवनियुक्त तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांचा सत्कार

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या कणकवली तालुका मंडल ग्रामीण अध्यक्षपदी तळेरे येथील भाजप पक्षाचे पदाधिकारी तथा माजी पं.स. सभापती दिलीप तळेकर यांची नुकतीच भाजप पक्षाच्या वतीने निवड करण्यात आल्याने त्यांचा विशेष सत्काराचा कार्यक्रम खारेपाटण येथील भाजप पक्षाच्या पदाधिकारी व…

संविता आश्रमातील बांधवांनी संत राऊळ महाराज काँलेज माध्यमातून भामगिरी डोंगरावर केले उत्स्फुर्तपणे वृक्षारोपण

अणावच्या भामगिरी डोंगरावर केली १००० रोपांची लागवड खारेपाटण (प्रतिनिधी) : जीवन आनंद संस्थेच्या सविता आश्रम आणि शेल्टर होम द्वारे रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी कार्य करीत असतानाच पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि परिसर स्वच्छतेसाठी कायम जागृकपणे भुमिका पाडली जाते.याच कार्याचा भाग म्हणून…

आंध्रप्रदेशातील बलमल्ला नागेंद्रम ही निराधार महिला संविता आश्रमात दाखल

संविता आश्रमच्या टिमने गुगलद्वारे शोधले महिलेचे गाव आणि नातलग खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवलीतील कलमठ कुंभारवाडी येथून कणकवली पोलीसांनी बलमल्ला नागेंद्रम नावाच्या एका निराधार महिलेला जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदिप परब यांच्याशी संवाद करून पणदूरच्या संविता आश्रमात दि. १६ आँगस्ट २०२४…

error: Content is protected !!