जि.प.केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी प्राप्ती कट्टी यांची निवड

खारेपाटण (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नुकतेच प्राप्ती कट्टी यांची तर उपाध्यक्षपदी प्रियंका गुरव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हा…








