Category खारेपाटण

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेत जागतिक योग दिन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेत शाळेचे उच्च श्रेणी मुख्यद्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी विविध योगासने सादर…

रस्त्यावरच्या निराधारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्या रात्री म्हापसातील फुटपाथवरच झोपले संदिप परब

गोव्यातील म्हापसा येथून पाच निराधार बांधव संविता आश्रमात दाखल दारिद्र्य, नैराश्य आणि व्यसनाधिनतेने गांजलेल्या निराधार बांधवांना संविता आश्रमचा दिलासा खारेपाटण (प्रतिनिधी) : गोव्यातील म्हापसा टँक्सी स्टँण्ड जवळून रस्त्यावरचे निराधार जीवन जगत आसलेल्या पाच बांधवांना जीवन आनंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदिप…

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संगीत परीक्षेत खारेपाटण हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे सुयश

खारेपाटण (प्रतिनिधी) : अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ,मुंबई यांच्या यांच्या वतीने एप्रिल / मे २०२४ या सत्रामध्ये घेण्यात आलेल्या शास्त्रीय संगीत गायन, हार्मोनियम, कथ्थक आणि तबला या विषयांच्या परीक्षांचा निकाल नुकताच लागला असून यामध्ये खारेपाटण येथील शेठ न. म. विद्यालय…

खारेपाटण येथील भाजप पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट

पुष्पगुच्छ देत केले अभिनंदन व दिल्या शुभेछा…. खारेपाटण (प्रतिनिधी) : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघात भरघोस मतांनी विजयी झालेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा नवनिर्वाचित खासदार व माजी केंद्रीय मंत्री नामदार नारायण राणे यांची नुकतीच…

कुरंगवणे आणि चिंचवली जि.प.शाळेला खासदार नारायण राणे यांच्या हस्ते संगणक संच प्रदान

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे व चिंचवली या गावातील प्राथमिक. जि.प. शाळेला सामाजिक कार्यकर्ते तसेच नारायण राणे यांचे समर्थक विजय घरत साहेब यांच्या सौजन्याने देण्यात आलेला संगणक संच (लॅपटॉप) माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांच्या शुभ हस्ते…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा क्र.१ येथे नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत

मुलांनी शाळा गेल्या गजबजून सर्व विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके प्रदान खारेपाटण (प्रतिनिधी) : राज्यात आज शैशणिक वर्ष सन – २०२४-२५ करीता दि.१५ जून २०२४ रोजी या एकाच दिवशी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू झाल्या असून गेले दीड महिना बंद असलेल्या…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुरंगवणे गावचे सुपुत्र ओम उन्हाळकर याचे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण पासून जवळ असणाऱ्या कुरंगवणे गावचे सुपुत्र मओम विनोद उन्हाळकर याने नुकतेच नाशिक येथे संपन्न झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिप – २०२४ मध्ये ३ किलोमिटर धावणे क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त करत महाराष्ट्र राज्याला सुवर्ण पदक प्राप्त…

संदिप परब अत्यंत तळमळीने निराधार वंचितांच्या सेवेचे काम करतात

जीवन आनंद संस्था आश्रमांसारखे कार्य समाजात अपरिहार्य-वीणा गवाणकर,सुप्रसिध्द साहित्यिका मानसिक आरोग्य व आत्महत्येसारख्या प्रश्नावर बी पाँझिटिव्ह नाटकाने वसईकरांची मनं जिंकली खारेपाटण (प्रतिनिधी) : “संदिप परब व त्यांची जीवन आनंद संस्थेची टिम अत्यंत सह्दयतेने निराधार वंचितांच्या सेवेचे कार्य करते.समाजात आश्रमांची संख्या…

“माझा भाजप पक्ष प्रवेश हा खारेपाटण गावच्या विकासासाठी”

“खारेपाटणला डावलून ज्यांनी आपल्या मूळ गावी विकास निधी आणला. त्यांनी आम्हाला स्वार्थ शिकवू नये” खारेपाटण (प्रतिनिधी) : “भारतीय जनता पार्टी पक्षात माझा दि.५ जून २०२४ रोजी झालेला पक्ष प्रवेश हा पैशाच्या हव्यासापोटी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी तसेच कुणाच्या सांगण्यावरून किंवा दबावाखाली…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे नामदार नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत…

खारेपाटण (प्रतिनिधी) : रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार केंद्रीय मंत्री नामदार नारायणराव राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण चेक पोस्ट येथे सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने तसेच महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांच्या वतीने ढोल ताशांच्या…

error: Content is protected !!