खारेपाटण बस स्थानकात एस टी महामंडळाचा ७६ वा वर्धापन दीन साजरा

खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ राज्यातील प्रवाशांच्या सोयी साठी सुरू झाल्यापासून ७५ वर्ष पूर्ण झाली असून एस टी महामंडळाचा आज ७६ वा वर्धापन संपूर्ण राज्यात साजरा करण्यात येत असून कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील एस टी बस स्थानकात…








