Category खारेपाटण

खारेपाटण मध्ये महायुतीचे उमेदवार खासदार नारायण राणे यांच्या प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी शिवसेना, राष्ट्रवादी, आर पी आय व महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचे कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज गुरुवार दि.२५ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १०.००…

नडगिवे बौद्धवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची झाली दुर्दशा

राजकरण्यासह प्रशासनाचेही दुर्लक्ष खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे या गावातील मागासवर्गीय वस्ती असणाऱ्या बौध्दवाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची सद्या दुर्दशा झाली असून येथील नागरिकांना प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागत आहे.मात्र स्थानिक राजकारणी व प्रशासणाच्या ही बाब निदर्शन वेळोवेळी…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ येथे केंद्रस्तरित शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

खारेपाटण व शेर्पे या केंद्रातील शिक्षक व अंगणवाडी सेविकांच सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शालेय शिक्षण विभागाच्या वतीने संपूर्ण राज्यभर सन -२०२४-२५ या शैशणिक वर्षी इयत्ता १ ली च्या वर्गात दाखल होणाऱ्या मुलासाठी शाळा पूर्व तयारी प्रशिक्षण मेळाव्याचे…

गुजरात सुरेंद्रनगर येथील व्यसनाधीन व मानसिक आजारी व्यक्ती छेलुभाई सोरानी यांचे अवघ्या दोन दिवसांत झाले कुटुंबपुनर्मिलन

खारेपाटण (प्रतिनिधी) : गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातून मित्रमंडळींसह गोव्याकडे कामासाठी आलेला एक अनोळखी इसम व्यसनाच्या अधिन जावून त्याच्या सहका-यांच्या समुहापासून भरकटला.आणि तो निराधारपणे वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथे भटकताना तेथील ग्रामस्थांना आढळला.अनोळखी इसमाच्या चौकशीत त्याचे नाव छेलुभाई मावजभाई सोरानी असून त्याचे सिरोडा…

शुक नदीवर लावण्यात आलेल्या खाजगी कृषी पंपामुळे पाण्याची पातळीत घट….

नागरिकांना करावा लागणार भीषण पाणी टंचाईचा सामना …. चिंचवली ग्रा.पं.च्या वतीने कणकवली तहसीलदार याना निवेदन सादर खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या खारेपाटण या गावातून वाहणारी व विजुदुर्ग वाघोटन खाडीला जावून मिळालेल्या शुक नदीच्या पाण्याची पातळी सद्या झपाट्याने घटली…

खारेपाटण टाकेवाडी येथील क्रिकेट स्पर्धेत शेर्पे इलेव्हन विजेता तर खारेपाटण रामेश्वर नगर संघ उपविजेता

खारेपाटण (प्रतिनिधी) : श्री कुंभार देव ग्रामस्थ मंडळ टाकेवाडी,खारेपाटण व जय बजरंगबली मित्र मंडळ टाकेवाडी,खारेपाटण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच भरविण्यात आलेल्या गाव मर्यादित टेनिस बॉल ओहरआर्म क्रिकेट स्पर्धेत शेर्पे इलेव्हन हा संघ अंतिम विजेता ठरला असून रामेश्वर नगर खारेपाटण हा…

खारेपाटण,टाकेवाडी येथील श्री कुंभरदेवाचा वार्षिक पूजा उस्तव संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण, टाकेवाडी येथील श्री देव कुंभार देव ग्रामस्थ मंडळाच्या वतीने येथील कुंभारदेव मंदिरात देवाचा वार्षिक पूजा उस्तव कार्यक्रम बुधवार दी.१७ एप्रिल २०२४ रोजी उस्ताही वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त श्री कुंभार देव मंदिरात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळेतील इयत्ता ७ वी विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्र.१ या शाळेतील इयता सातवीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा तथा निरोप समारंभ शाळेचे मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच खारेपाटण केंद्र शाळेत संपन्न झाला. या कार्यक्रमाला खारेपाटण केंद्र शाळेच्या शाळा…

वरून सरदेसाई यांची किरण सामंत यांचे नाव घ्यायची लायकी नाही

मातोश्रीला खुश करण्यासाठी आगीशी खेळ करू नये – मंगेश गुरव खारेपाटण (प्रतिनिधी) : काल महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अर्जं दाखल करताना युवा सेनेचे मातोश्री चे तळवे चाटणारे वरून सरदेसाई यांनी रत्नागिरी येथे येवुन जे बरळले त्याच उत्तर जनता त्यांना देईलच. परंतु…

स्वछ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत खारेपाटण एस टी बस स्थानकाची रत्नागिरी विभागीय समिती कडून पाहणी

खारेपाटण (प्रतिनिधी) : हिंदूहृदय सम्राट स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे स्वछ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ रत्नागिरी विभगिय समितीच्या वतीने नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण एस टी बस स्थानकाला रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञश बोरसे यांनी सदिच्छा भेट दिली. व…

error: Content is protected !!