Category खारेपाटण

महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या निमित्ताने

बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र.२८५ चिंचपोकळी, मुंबई च्या वतीने डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना अभिवादन खारेपाटण (प्रतिनिधी) : विश्वरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी महाड चवदार तळे येथे दि.२० मार्च रोजी केलेल्या पाण्याच्या सत्याग्रहाला ९७ वर्षे पूर्ण झाली असून या दिनाचे औचित्य साधून…

आर टी एस सी परीक्षेत शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाचे घवघवीत यश

खारेपाटण (प्रतिनिधी) : दि .११ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आलेल्या आरटीएसई या परीक्षेत खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ न. म. विद्यालय खारेपाटण या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी घवघवित यश संपादन केले असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण…

नगर वाचनालय खारेपाटण आयोजित कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर

लहान गटात – कु.सांची पाटणकर तर मोठ्या गटात – रेवण राऊळ प्रथम खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील नगर वाचनालय खारेपाटणयांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यासाठी कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा निकाल नुकताच नगर वाचनालय खारेपाटण च्या वतीने…

खारेपाटण येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील हनुमान नगर येथील युवक सागर रमेश कोळसुलकर वय ३० वर्षे या युवकाने आज सायंकाळी ४.०० वाजता त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या असलेल्या कोळसुलकर कॉम्प्लेक्स पहिल्या मजल्यावरील टेरेस्टवरील रूम मध्ये छपराच्या लोखंडी बारला दोरीच्या साहाय्याने…

खारेपाटण केंद्र शाळेच्या वतीने बाजारपेठेत काढल्यात मतदान जनजागृती फेरी

खारेपाटण (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर आचार संहिता लागू करण्यात आली असून मतदारांना आपला हक्क व अधिकार याची जाणीव करून देण्यासाठी तसेच निर्भयपणे मतदान करण्यासाठी आज मंगळवारदि. १९ मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० खारेपाटण येथील जिल्हा परिषद पूर्ण…

खारेपाटण नगर वाचनालयाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांची कथकथन स्पर्धा संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील नगर वाचनालय खारेपाटणया संस्थेच्या वतीने नगर वाचनालयाच्या अध्यक्ष मंगला राणे यांच्या मार्गदर्शनाखाली खारेपाटण मधील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच संस्थेचे संचालक विजय देसाई व संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते…

के सी सी मित्र मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत रामेश्वर नगर संघ विजेता तर पंचशील खारेपाटण संघ उपविजेता

विजेता संघाला १ बोकड तर उपविजेता संघाला ११ कोंबडे बक्षीस रुपात प्रदान खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण येथील के सी सी मित्र मंडळ कोष्टेवाडी,खारेपाटण यांच्या वतीने नुकतेच केदारेश्वर मैदान खारेपाटण येथे दोन दिवसीय भरविण्यात आलेल्या भव्य टेनिस बॉल ओहर आर्म अर्थात…

खारेपाटण चेक पोस्ट येथे गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर वाहतूक करणार आयशर टेम्पो पोलिसांनी पकडला

एकूण ६३ लाख ८८ हजार ४०० रुपये किमतीची कारवाई खारेपाटण (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सद्या देशात सर्वत्र आचारसंहिता जाहीर झालेली असतानाच मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर खारेपाटण चेक पोस्ट येथे गोवा वरून आलेला व मुंबई च्या दिशेने जाणारा आयशर टेम्पो…

उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी समाजातील वंचित घटकांप्रती जबाबदार नागरिक म्हणून भूमिका पार पाडतील – डाँ.राजन खांडेकर

खारेपाटण (प्रतिनिधी) : “उद्यानविद्या काँलेजचे विद्यार्थी काँलेजसाठी भूषण आहेत. ते आनंदाने कष्ट करतात. श्रम संस्कार शिबिराच्या माध्यमातून संविता आश्रमात विद्यार्थ्यांना येथील बांधवांचे जीवन व समस्या जवळून अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधे समाजातील निराधार वंचिताप्रती संवेदनशीलतेची जाणीव निर्माण होईल…

खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन ला जोडणारा शुक नदीवरील तीथवली – चिंचवली पुलाचे भूमिपूजन संपन्न

वैभववाडी व राजापुर तालुक्यातील गावांना खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन अगदी जवळ पडणार खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर असलेल्या खारेपाटण या गावातील कोकण रेल्वे मार्गावरील जिल्ह्यातील अनुक्रमे पहिले रेल्वे स्टेशन असलेल्या खारेपाटण रोड रेल्वे स्टेशन ला जोडणाऱ्या शुक नदीवरील तीथवली…

error: Content is protected !!