Category खारेपाटण

खारेपाटण येथे सकल मराठा समाज बांधवांचा स्नेहमेळावा उस्ताहात संपन्न…

” मराठा समाजाला संघटित करून आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार.” – रमाकांत राऊत खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण दशक्रोशीतील समाज बांधवांना संघटित करून त्यांच्या हाताला रोजगार देऊन आर्थिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खारेपाटण गावचे माजी सरपंच तथा खारेपाटण पंचक्रोशी…

खारेपाटण येथे उद्या दी.२१ जानेवारी २०२४ रोजी सकल मराठा समाजा च्या स्नेह मेळाव्याचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशीतील खारेपाटण,चिंचवली, वायगणी,नडगिवे,शेर्पे,कुरगवणे,बेर्ले इत्यादी गावातील सकल मराठा समाज बांधवांचा स्नेहमेळावा उद्या रविवार दी.२१ जानेवारी २०२४ रोजी खारेपाटण हायस्कूलच्या कै.चंदकांत पारीसा रायबागकर सभागृहात सकाळी १०.०० वाजता खारेपाटण पंचक्रोशी सकल मराठा समाज बांधव समितीचे अध्यक्ष रमकांत राऊत यांच्या…

खारेपाटण जि.प.केंद्र शाळा क्र.१ येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न

म.रा.प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हा चे आयोजन खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्ग शाखा कणकवली यांचे वतीने सन – २०२३-२४ या शैक्षणिक वर्षी घेण्यात आलेल्या इयत्ता – ५ वी शिष्यवृत्ती सराव परीक्षा नुकतीच जिल्हा परिषद केंद्र…

खारेपाटण शिवाजी पेठ येथील जयदीप जयवंत तळगावकर यांचे निधन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण शिवाजी पेठ येथील रहिवासी तथा खारेपाटण व्यापारी असोसिएशन चे सदस्य श्री जयदीप जयवंत तळगावकर वय वर्ष ४२ यांचे नुकतेच गुरवार दी.१८ जानेवारी २०२४ रोजी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात सायंकाळी ७.०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.…

खारेपाटण येथील शालेय विद्यार्थ्यांनी शितीजा रवींद्र लोकरे हिचे निधन

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण कोष्टीवाडी येथील मूळ रहिवासी असलेली व शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूल मध्ये इयत्ता ७ वी च्या वर्गात शिकणारी कु.शीतिजा रविंद्र लोकरे वय वर्ष १३ हिचे नुकतेच बुधवार दि. १७/१/२०२४ रोजी कोल्हापूर येथील खाजगी दवाखाण्यात…

मैत्री गृप कांदिवली यांचेकडून समर्थ आश्रमातील बांधवांना जीवनोपयोगी साहित्य भेट

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई कांदिवली येथील मैत्री गृपच्या कार्यकर्त्यांनी नुकतीच विरारफाटा येथील जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमला भेट देवून येथील निराधार बांधवांना जीवनावश्यक वस्तू व साहित्य भेट दिले.मैत्री गृप च्या २२ स्री-पुरूष सदस्यांनी त्यांच्या रोजच्या व्यस्त जीवनातून रविवार हा दिवस…

कुरंगवणे किरण इलेव्हण च्या वतीने मुंबई मिरारोड येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कुरंगवणे या गावातील किरण इलेव्हण कुरंगवणे यांच्या वतीने मुंबई येथील मिरा रोड येथे नुकत्याच मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ रविवार दी .१४ जानेवारी २०२४ रोजी कुरंगवणे…

युवा समाज कार्यकर्ते किरण अरोलकर यांचा बाबा आमटे स्मृती समाजसेवक पुरस्काराने गौरव

जीवन आनंद संस्थेकडून किरण अरोलकर यांचे अभिनंदन खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील निराधार, वंचित गरजूंच्या सेवेसाठी तनमनधनाने सतत धडपडणारे विरारमधील एक सदा चैतन्यशिल असणारे युवा समाज कार्यकर्ते म्हणजे किरण अरोलकर. यांना नुकताच एकता कल्चरल अकादमी या संस्थेने बाबा आमटे स्मृती समाजसेवक…

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळा कडून समर्थ आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य.

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई येथील चिंचपोकळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने जीवन आनंद संस्थेच्या समर्थ आश्रमला नुकतेच वाँलफँन आणि जीवनावश्यक वस्तूंचे सहाय्य करण्यात आले. मंडळाचे प्रतिनिधी अतुल केरकर, मंदार आमकर, अमित हडकर, राजु नारकर, रोनित पारकर या प्रमुख पदाधिकारी यांनी…

कणकवली पोलिसांकडून खारेपाटण येथे अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली संपन्न

कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव यांची उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ड्रग्जमुक्त सिंधुदुर्ग जनजागृती अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात असून अमली पदार्थांच्या विळख्यात सध्या अनेक तरुण-तरुणी व…

error: Content is protected !!