Category खारेपाटण

जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण येथे गणेश भक्तांचे पुष्पगुच्छ चहा बिस्किट देऊन स्वागत

म.राज्य.सार्वजनिक बांधकाम विभागाचा उपक्रम खारेपाटण सरपंच प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते शुभारंभ खारेपाटण (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांच्या सौजन्याने मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर खारेपाटण टाकेवाडी येथे गौरी –…

खारेपाटण हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनीची कोल्हापूर येथील प्री आर डी सी कॅम्पसाठी निवड

खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या प्रशालेच्या एन सी सी विभागातील कॅडेट कु. आर्या मोसमकर व कु.पुनम चांदीलकर या दोन विद्यार्थिनीची कला व संगीत या सांस्कृतिक प्रकारात नुकतीच कोल्हापूर येथे होणाऱ्या प्रि…

“फळ बागायतींची ई-पीक नोदणी दर पाच वर्षांनी करावी “- पप्पू ब्रम्हदंडे,सरपंच कुरंगवणे-बेर्ले

खारेपाटण (प्रतिनिधी ) : ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्याला दरवर्षी ऑनलाईन पीक पाणी नोंद करणे अवघड जात असून मोबाईल नेटवर्क तसेच नोंदणीची तांत्रिक माहिती सर्व सामान्य शेतकऱ्याला समजत नसल्याने विशेष करून काजू व आंबा फळ बागायती या पिकांची तरी ऑनलाईन ई…

साळिस्ते गाव तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुरेश साळिस्तेकर यांची नियुक्ती

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साळिस्ते ग्रामपंचायत ग्रामसभा सरपंच प्रभाकर ताम्हणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या ग्रामसभेत साळीस्ते गाव महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सुरेश साळिस्तेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून…

खारेपाटण परिसरात मध्ये बिबट्याचा वावर

पाळीव कुत्रे,मांजर व कोंबड्या भक्ष्य स्थानी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण वनाधिकाऱ्यांनी दिली खारेपाटणला भेट खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पासून जवळच असलेल्या चिंचवली,नडगिवे यांसह खारेपाटण भागात सद्या बिबट्या या वन्य प्रण्याचा वावर वाढला असून येथील नागरिकांचे तथा शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे,मांजरे व कोबड्या…

शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज खारेपाटणमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ खारेपाटण संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, सायन्स व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या प्रशालेमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शाळेच्या कै.चंद्रकांत परिसा रायबागकर सभागृहात नुकताच संपन्न झाला.…

पी. एम. किसान योजनेच्या प्रलंबित लाभार्थ्यांना आवाहन

ई- केवायसी आणि बँक खाते आधार सीडिंग पूर्ण करा – तालुका कृषी अधिकारी देवगड खारेपाटण (प्रतिनिधी) “पी.एम.किसान” योजनेअंतर्गत प्रलंबित ई- केवायसी व आधार सीडिंग दिनांक 10 सप्टेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावे अन्यथा त्यानंतरची प्रलंबित ई- केवायसी व आधार सीडिंग ग्राह्य…

संदिप परब यांचे पर्यावरण संवर्धनाचे आणि पुढची पिढी घडविण्याचे कार्य कौतुकास्पद- दिनेश आजगावकर

संविता आश्रमात निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण खारेपाटण (प्रतिनिधी): संदिप परब यांच्या संविता आश्रमद्वारे झाडांची लागवड, निगा राखणे याच बरोबरीने कुटुंबातील नाती सांभाळण्याच्या दृष्टीने शालेय वयातील पुढची पिढी जाणीवपुर्वक घडविण्यासाठी कौतुकास्पद कार्य सुरू आहे. असे प्रतिपादन रोटरी क्लब…

खारेपाटण केंद्रस्तरीय तृणधान्य पाक कलाकृती स्पर्धेत प्रियंका गुरव प्रथम

केंद्रातील एकूण ९ शाळांचा सहभाग खारेपाटण (प्रतिनिधी): शासनाच्या वतीने सन २०२३ हे वर्ष तृणधान्य पोषक वर्ष म्हणून जाहीर केले असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्हा परिषद शाळा मधून पालकांमध्ये जनजागृती व्हावी. विद्यार्थ्याना सकस व पौष्टिक आहार मिळावा.याकरिता शाळास्तरावर व केंद्रास्तरावर तृणधान्य पाकलाकृती…

खारेपाटण येथे सार्वजनिक दहीकाला उत्सव जल्लोषात साजरा

प्रमोद जठार,संदेश पारकर व संजय आंग्रे यांनी दिली दहीकाला उत्सवाला सदिच्छा भेट खारेपाटण (प्रतिनिधी): खारेपाटण येथील प्रसिद्ध असलेला सार्वजनिक दहीकाला उत्सव यंदा प्रतीवर्षाप्रमाणे याही वर्षी उस्ताही व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.खारेपाटण एस टी बस स्थानक सह संपूर्ण बाजारपेठेत बांधण्यात…

error: Content is protected !!