नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे च्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली

“मला आई बाबा हवेत..” व ‘कॉमेडी चेटकीण ‘ बालनाटिका सादर ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे यांची प्रमुख उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल नडगिवे येथे याच शाळेतील शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली…








