Category आचरा

चिंदर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायतीच्या वतीने 15 वा वित्त आयोग, नागरिक सुविधा, जिल्हा नियोजन, ग्रामपंचायत विकास निधी मधून मंजूर झालेल्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचे भूमीपूजन आज करण्यात आले. चिंदर पालकरवाडी अनंत आचरेकर घर ते महेश गोलतकर घर पायवाटेचे भूमीपूजन चंद्रशेखर…

आचरा येथे 14 ऑक्टोबर रोजी भव्य खुली एकेरी नृत्य स्पर्धा…!

बाबू कदम आणि मित्रमंडळाचे आयोजन आचरा (प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चौघड्यावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सवा निमित्त सोमवार 14 ऑक्टोबर रोजी रामेश्वर मंदिर आचरा येथे विजय उर्फ बाबू कदम मित्र मंडळ आयोजित “भव्य खुल्या एकेरी नृत्य”…

पळसंब येथे 9 ऑक्टोबर रोजी श्री भवानी, सिद्धभराडी दशावतार नाट्यमंडळाचा दशावतार नाट्य प्रयोग

गणेश महिमा नावाचा दशावतार नाट्य प्रयोग होणार सादर श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाचे आयोजन आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंतीदेवी मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त, श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंबच्या वतीने बुधवार 9 ऑक्टोबर रोजी…

आचरा येथील खुल्या गटातील समुह नृत्य स्पर्धा – व्हिक्टोरी ग्रुप देवगड संघ विजेता !

परी ग्रुप कुडाळ – द्वितीय क्रमांक तर न्यू इंग्लिश स्कूल आचरा व एस. के. ग्रुप कणकवली-तृतीय क्रमांक श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक विकास मंडळ आचरा पारवाडीचे आयोजन आचरा ( प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान आचरा गणेशोत्सवा निमित्त श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक…

चिंदर येथील चंद्रशेखर कोरगावकर यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावडेवाडी येथील रहिवासी चंद्रशेखर श्रीधर कोरगावकर यांचे मंगळवारी 1 ऑक्टोबर रोजी रहात्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुली, मुलगा, जावई, नातवंडे, भाऊ, भावजया, असा मोठा परिवार आहे. चिंदर गावडेवाडी…

राज्य सरकारची अकृषिक कर माफी मच्छिमार व पर्यटन व्यावसायिकांना नवसंजीवनी देणार – विष्णू (बाबा) मोंडकर

सिंधुदुर्ग,पालघर पालकमंत्री रविंद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांचे पर्यटन महासंघाकडून विशेष अभिनंदन आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा घोषित होऊन 28 वर्षे झाली असून सिंधुदुर्ग जिल्हा सोबत कोकण किनारपट्टीवर स्थानिक भूमिपुत्र पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत पर्यटंकाना…

बाळगोपाळ मंडळ आचरा वरची चावडी आयोजित जिल्हास्तरीय दांडिया स्पर्धा

आचरा येथील दांडीया स्पर्धेतसमर्थ ग्रुप कुणकेश्वर, प्रथम आचरा (प्रतिनिधी) : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरेचौघडयावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सवानिमित्ताने श्री बाळगोपाळ मंडळ आचरा वरचीचावडी आयोजित जिल्हास्तरीय भव्य दांडिया स्पर्धेत प्रथम क्रमांक समर्थ गृप कुणकेश्वर यांनी मिळविला. द्वितीय नवदुर्गा…

पळसंब येथील संतोष जंगल यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब निसोबाचा सडा येथील रहिवासी संतोष विठ्ठल जंगले यांचे मुंबई येथे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 40 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा…

आचरा येथे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन उत्सहात साजरा…!

जेष्ठ नागरिक सेवा संघ आचराचे संस्थापक सदस्य लक्ष्मणराव आचरेकर यांना ज्येष्ठ सेवा पुरस्कार प्रदान आचरा (प्रतिनिधी) : ज्येष्ठनी छंद, मनोरंजन, सेवा आणि कार्यमग्नता अवलंबावी. ठराविक कालावधीनंतर ज्या समाजाने आपणास लहानाचे मोठे केले त्या समाजाचे ऋण फेडावे. मात्र आयुष्यभर नारद मुनींची…

पळसंब येथील जयंती देवी मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन….!

श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब (रजि) यांचे आयोजन महिला व मुलांसाठी नऊ दिवस मनोरंजनात्मक खेळाची मेजवानी आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंती देवी मंदिरात नवरात्रौत्सवा निमित्त जयंतीदेवी मंदिरात रवळनाथ पंचायतन देवस्थान व श्री जयंतीदेवी सांस्कृतिक…

error: Content is protected !!