पळसंब येथील संतोष जंगल यांचे निधन….!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब निसोबाचा सडा येथील रहिवासी संतोष विठ्ठल जंगले यांचे मुंबई येथे आज अल्पशा आजाराने निधन झाले. ते 40 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. श्री जयंती देवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ पळसंबच्या वतीने त्यांच्या निधना बद्दल दुःख व्यक्त करण्यात आले आहे.

error: Content is protected !!