पळसंब वासीयांचे एक पाऊल तंदुरुस्तीकडे….!
श्री जयंती देवी मंदिर परिसरातील मल्लखांबचे लोकार्पण आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पळसंब येथील श्री जयंती देवी मंदिर परिसरात मल्लखांब या क्रीडा प्रकारास प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने वार्षिक जत्रोत्सवाचे औचित्य साधून मंदिर परिसरात ११ फूट उंचीचा मल्लखांब रोवला गेला आहे.…