न्याहरी निवास धारकांना मिळणार एक लाख पर्यंत व्यवसाय वाढीसाठी अनुदान- विष्णू (बाबा) मोंडकर
आचरा (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हात सागरी पर्यटन क्षेत्राबरोबर ऍग्रीकल्चर, हिस्ट्री, मेडिकल टुरिझम क्षेत्रात स्थानिक उद्योजक सहभाग दर्शवित आहेत अश्या व्यावसायिकांना सिंधुरत्न समृद्धी योजना 2023-24 अंतर्गत पर्यटन स्थळाजवळ न्याहरी निवास केंद्राचे सक्षमीकरण करणे ही योजना प्रस्तावित करण्यात आली असून न्याहरी निवास…