आचरा (प्रतिनिधी): त्रिंबक बगाडवाडी येथील महापुरुष मंदिरात उद्या शुक्रवार ८ डिसेंबर रोजी सात प्रहराच्या अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भजनी मंडळांनी भाविकांनी या हरीनाम सप्ताहात सहभागी होण्याचे आवाहन श्री महापुरुष प्रा.भजन मंडळ त्रिंबक बगाडवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
त्रिंबक महापूरुष मंदिरात उद्या ८ डिसेंबर रोजी हरीनाम सप्ताह












