Category आचरा

ज्ञानदिप माध्यमिक विद्यालयच्या प्रथमेश सावंत याची नवोदय विद्यालयसाठी निवड…!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणी ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या इयत्ता सहावी मध्ये शिकणा-या प्रथमेश गोविंद सावंत याची नवोदय विद्यालय मध्ये शिक्षणासाठी निवड झाली आहे. यापूर्वी याच प्रशालेच्या गौरी प्रदीप गराठे हिची निवड झाली होती.प्रथमेश याला मुख्याध्यापक टकले, शिक्षक प्रभा…

चिंदर येथील मनोहर घाडीगांवकर यांचे निधन..!

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच बारापाच मानकरी, श्री देवी भगवती माऊली सेवा समितीचे अध्यक्ष मनोहर वासुदेव घाडीगांवकर यांचे गुरुवार 28 सप्टेंबर रोजी मुंबई येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात तीन मुलगे,…

पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा कार्यालयात अभिवादन

आचरा (प्रतिनिधी): एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित भाजपा जिल्हा कार्यालय वसंतस्मृती ओरोस येथे पंडितजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना(बाळू) देसाई, किसान मोर्चा जिल्हा संयोजक उमेश सावंत,…

जागतिक पर्यटन दिन २७ सप्टेंबर रोजी किल्ले सिंधुदुर्ग वर पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे साजरा केला जाणार-बाबा मोंडकर

आचरा (प्रतिनिधी): पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही जागतिक पर्यटन वर्ष २०२३ची जागतिक थीम असून या थीम अनुसरून या वर्षीचा २७ सप्टेंबर 23 जागतिक पर्यटन दिन किल्ले सिंधुदुर्ग वर साजरा केला जाणार आहे या मध्ये भारत पर्यटन विभाग नवी दिल्ली चे…

हिंदळे येथील सुषमा पारकर यांचे निधन

आचरा (प्रतिनिधी): देवगड तालुक्यातील हिंदळे गावच्या रहिवासी सुषमा बाळकृष्ण पारकर, वय 85 वर्षे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. हिंदळे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. देवगड पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल(भाई)पारकर यांच्या मातोश्री होत. त्यांच्या निधनाने परिसरात दुखः व्यक्त केले…

आचरा सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर यांचे प्रसंगावधन…!

सीपीआर देत वाचवले इसमाचे प्राण प्रतिनिधी (आचरा) : शुक्रवारी सायंकाळी आचरा पोलीस स्टेशन येथे दोन गटांतील वाद मिटविण्यासाठी घेतलेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत एका इसमाला गुदमरल्याचा त्रास जाणवू लागल्याने आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी सदर इसमाला तातडीने सीपीआर…

चिंदर येथे मेरी माटी मेरा देश कार्यक्रम संपन्न……!

भाजप चारकोप(मुंबई) विधानसभा महामंत्री योगेश पडवळ यांचा पुढाकार भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, चिंदर उपसरपंच दिपक सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती आचरा (प्रतिनिधी) :देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘मेरी माटी मेरा देश’ हा कार्यक्रम चारकोप विधानसभा महामंत्री योगेश पडवळ…

वायंगणी सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते बैठक व्यवस्थेचे लोकार्पण

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील वायंगणीतील वायंगणी नाका येथे नव्याने लावण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेचे लोकार्पण सरपंच रुपेश पाटकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. काही दिवसातच सपूंर्ण गावातील महत्त्वाच्या ठिकाणी बैठक व्यवस्था लावणार असल्याची माहिती उपसरपंच अँड. समृद्धी आसोलकर यांनी दिली…

केशवसुत स्मारक वाचनालयात रंगला कोमसापचा नवांकुर मेळा

आचरा (प्रतिनिधी): कोकण मराठी साहित्य परिषद मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर(गुरुजी) यांचे बीज अंकुरे अकुरे हे पुस्तक काही दिवसापूर्वी प्रकाशीत झाले. यापुस्तकाची प्रत घेऊन कोमसापची टिम केशवसुत जन्मस्थान, स्मारक मालंगुड येथे गेली होती. यावेळी स्मारकाला भेट देत कोमसाप मालवणच्या वतीने तेथील…

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन…..!

आचरा (प्रतिनिधी): मराठी साहित्यात अग्रगण्य असणाऱ्या कोकण मराठी साहित्य परिषदेची ३० वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी अडीच वाजता कवी केशवसुत स्मारक मालगुंड ता. जि. रत्नागिरी येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर…

error: Content is protected !!