जनता विद्या मंदीर त्रिंबक प्रशालेच्या भव्य क्रीडांगणावर रंगणार कोल्हापूर विभागीय शालेय शुटिंगबॉल स्पर्धेचा थरार

त्रिंबक हायस्कूलचे २ संघ करणार जिल्ह्याचे नेतृत्व आचरा (प्रतिनिधी): माध्यमिक शिक्षण समिती त्रिंबक संचलित जनता विद्या मंदीर त्रिंबक हायस्कूलच्या भव्य क्रीडांगणावर १० ऑक्टोबर २०२३ रोजी कोल्हापूर विभागीय शालेय शुटिंगबॉल स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व…








