Category आचरा

चिंदर गावच्या शिरपेचात मानाचा तुरा !

चिंदर गावची कन्या रेमिता फर्नांडिस हिचे सीए परीक्षेत यश आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील चिंदर गावची कन्या रेमिता रुजाय फर्नांडिस हिने 2024 साली झालेल्या चार्टर्ड अकाउंट परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन सीए होण्याचा बहुमान मिळवीला आहे. याच बरोबर तिने चिंदर…

भजनसम्राट बुवा प्रमोद हर्याण यांनी वृद्धाश्रमात सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस केला साजरा

आचरा (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील नामवंत भजनी बुवा व देवगड तालुक्यातील धालवली गावचे सुपुत्र भजनसम्राट प्रमोद हर्याण बुवा यांचा वाढदिवस महालक्ष्मी मुंबई येथील किंग जॉर्ज पंचम स्मारक संचलित, आनंद निकेतन वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत केक कापून, अन्नदान करून व त्यांच्या सोबत एकत्रित…

विश्व हिंदु परिषद आयोजित नेत्र चिकित्सा शिबिराला वेंगुर्लेत उस्फूर्त प्रतिसाद

१५० नेत्र रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ शिबिरातील नेत्र रुग्णांची होणार मुंबईत मोफत शस्त्रक्रिया आचरा (प्रतिनिधी) : विश्व हिंदु परिषदेच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने वेंगुर्लेत भटवाडी येथील शिरसाठ यांच्या निवासस्थानी मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई स्थीत डाॅक्टर…

कथाकथन स्पर्धेत पार्थ,धम्मातेजा, मनस्वी प्रथम !

पळसंब शाळा नंबर १ चे आयोजन आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील श्रावण केंद्रातील शाळांची जिल्हा परिषद शाळा पळसंब नंबर १ शाळेत कथाकथन स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेचे उदघाट्न सरपंच महेश वरक, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष रविकांत सावंत, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर…

जिल्हास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धा….!

जनता विद्या मंदिर त्रिंबक हायस्कूल अव्वल १७ वर्षे वयोगटातील मुली विजेत्या; सांगली येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेत करणार सिंधुदुर्ग जिल्हाचे नेतृत्व १४ वर्षे वयोगट मुली ठरल्या उपविजेत्या आचरा (प्रतिनिधी) : बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला येथे पार पडलेल्या शासकीय जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल…

चिंदर येथे भूमिगत विदयुत वाहिन्याच्या कामाचा भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांच्या हस्ते शुभारंभ….!

चिंदर गावच्या विकासाचे महत्वपूर्ण पाऊल पहिल्या टप्प्यातील कामात चिंदर भटवाडी, पालकरवाडी, लब्देवाडी, देऊळवाडी, गावडेवाडी, सडेवाडी भागाचा समावेश आचरा (प्रतिनिधी) : चिंदर ग्रामपंचायत हद्दीतील केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रकल्प अंतर्गत 11 केवी वाहिनी आणि लघुदाब वाहिनी भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ…

त्रिंबक येथे 21 रोजी रानभाजी महोत्सव

आचरा (प्रतिनिधी) : तालुका कृषी अधिकारी कार्यालय मालवण कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जनता विद्यालय त्रिंबक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार 21 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 3.00 या वेळेत रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उपस्थितीचे आवाहन तालुका…

स्वातंत्र्य दिनी त्रिरत्नाचा सत्कार

दिगंबर जाधव, कविंद्र माळगावकर आणि गुरुनाथ बिर्जे यांचा सन्मान आचरा (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून चिंदर गावातील लोकांनसाठी प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या त्रिरत्नाचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सलग तीन वर्षे मालवण तालुक्यात ग्राम रोजगार सेवक अव्वल ठरून उल्लेखनीय योगदान…

जास्तीत जास्त पालकांनी मुलांना मराठी माध्यमातील शाळान मध्ये शिक्षण द्यावे-धोंडी चिंदरकर

चिंदर ग्रामपंचायतीच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न आचरा (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद शाळांन मध्ये शिक्षण घेऊन मुलं आज देश पातळी वर नाव कमवत असून इंग्रजी माध्यमाकडे सध्या लोकांचा ओढा वाढलेला आहे. इंग्रजी माध्यम हि जरी काळाची गरज असली तरी आपल्या…

शिक्षण हि तुमचे भविष्यातील करीयर घडवण्याची संधी-डॉ. स्वरा भोगटे

डॉ. स्वप्नील भोगटे कुटुंबियांन कडून शैक्षणिक साहित्य यांचे वितरण जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब येथे स्वातंत्र्यदिन उत्सहात साजरा ! आचरा (प्रतिनिधी) : देशाचा 78 वा स्वातंत्र्य दिन जिल्हा परिषद शाळा पळसंब नं 1 मध्ये मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.…

error: Content is protected !!