Category तळेरे

आमदार नितेश राणेंच्या माध्यमातुन फणसगाव मधील 53 लाख 81 हजारांची विकासकामे पूर्ण

श्रीदेव महादेव, श्रीदेवी महालक्ष्मी, श्रीदेवी महाकाली मंदिर वर्धापनदिन सोहळ्याला येणाऱ्या भाविकांची गैरसोय झाली दूर बंड्या नारकर, उदय पाटील, बाबा नारकर, कृष्णा नर, भाई नारकर, राजू जठार यांनी केला होता पाठपुरावा तळेरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील श्रीदेव महादेव, श्रीदेवी महालक्ष्मी, श्रीदेवी…

शिक्षक भारती आयोजित शिष्यवृत्ती सराव परीक्षेला 2350 विद्यार्थी प्रविष्ट

इ.५वी व इ.८ वीतील प्रत्येकी २५ गुणवंतांचा होणार सन्मान तळेरे (प्रतिनिधी) : शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी मुलांच्या मनातील भीती दूर करुन त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आणि जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याची प्रेरणा देण्यासाठी रविवारी दि २८ जानेवारी रोजी शिक्षक भारती…

रस्त्यावरील अपघातग्रस्त जखमी मोटरसायकल चालकाच्या मदतीला धावले आमदार नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : वैभववाडी तळेरे मार्गावर अपघातग्रस्त जखमी तरुणाला पाहून आमदार नितेश राणेंनी आपला गाड्यांचा ताफा थांबवला आणि जखमी तरुणाची विचारपूस करून तात्काळ अम्ब्युलन्स मागवून त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. नाधवडे येथील बैलगाडा शर्यतीला उपस्थित राहून आमदार नितेश राणे आज…

शिक्षक भारतीची जिल्हा शिष्यवृत्ती सराव परीक्षा 28 जानेवारी रोजी होणार

तळेरे (प्रतिनिधी): शिक्षक भारती सिंधुदुर्ग व बॅरिस्टर नाथ पै सेवांगण कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणाऱ्या पूर्व प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले . रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 8 ते 11.30 यावेळेत सराव परीक्षा…

तळेरे प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धाना शिडवणे येथे प्रारंभ

“महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो….” – रवींद्र उर्फ बाळा जठार खारेपाटण (प्रतिनिधी) : “जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक शालेय स्तरावरील विद्यार्थ्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त…

जिल्हास्तरीय थाळी व गोळा फेक स्पर्धेत कासार्डे ज्यु.कॉलेजचा आर्यन तारी प्रथम

तळेरे (प्रतिनिधी) : स्पोर्टस फांऊडेशन सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय व ज्यु. कॉलेज भव्य मैदानी स्पर्धा रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी त्रिमुर्ती माध्यमिक विद्यालय, शिरवंडे, ता. मालवण येथे मोठ्या उत्साहात पार पडली या स्पर्धेत मुलांच्या १९ वर्षे वयोगटात गोळा फेक,…

ग्राहक पंचायत तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत कासार्डे ज्यु.कॉलेजची रिद्धी पाळेकर अव्वल

तळेरे (प्रतिनिधी) : २४ डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखा कणकवलीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत कनिष्ठ महाविद्यालय गटात ग्राहकतीर्थ बिंधूमाधव जोशी आणि ग्राहक चळवळ या विषयावर कासार्डे ज्युनि.कॉलेजची कु. रिद्धी जयेंद्र पाळेकर हिने…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे विद्यालयाची चमकदार कामगिरी – उपविजेतेपदाचे ठरले मानकरी

तळेरे (प्रतिनिधी) : कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झालेल्या खासदार महोत्सव अंतर्गत ‘चॅम्पियन्स ऑफ कोल्हापूर’ राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील 33 खेळाडूंनी घवघवीत संपादन केले असून स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे. काता आणि कुमिते कराटे…

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अभिषेक बाल विद्यालय, कासार्डेच्या कु.शर्वील मारकडचे घवघवीत यश

तळेरे (प्रतिनिधी): कोल्हापूर शिवाजी विद्यापीठ येथील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात संपन्न झालेल्या ‘खासदार महोत्सव अंतर्गत ‘चॅम्पियन्स कोल्हापूर’ या आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत अभिषेक बाल विद्यालय कासार्डे शाळेतील सिनियर केजी मधील विद्यार्थी कु. शर्विल दत्तात्रय मारकड यांने ५ ते ६…

ट्रकच्या धडकेत तळेरे येथील तरुण ठार; वडील जखमी

तळेरे (स्वप्नील तांबे) : ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील मुलगा ठार झाला. तर वडील जखमी झाले. ही घटना विजयदुर्ग तळेरे राज्य मार्गावर ओझरम फाट्यानजिक सोमवारी रात्री साडेनऊच्या दरम्यान घडली. अक्षय संतोष खानविलकर (वय २५,रा.तळेरे) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर संतोष अनंत…

error: Content is protected !!