Category चौके

वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय कट्टा चा बारावीचा निकाल १००%

चौके (अमोल गोसावी) : मालवण तालुक्यातील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा एच एस सी परीक्षा मार्च २०२३/२४ चा निकाल १००% लागला आहे. या प्रशालेतून बारावी परिक्षेसाठी एकूण ११४ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते ते सर्व उत्तीर्ण…

सेवानिवृत्त तहसीलदार शरद गोसावी यांना मातृशोक

चौके (प्रतिनिधी) : काळसे गोसावीवाडी येथील रहिवाशी श्रीमती सुमती गणपत गोसावी, वय वर्षे ८९ यांचे गुरुवार दिनांक २५ एप्रिल रोजी सायंकाळी ४.३० वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे , एक मुलगी , सूना , जावई ,…

२१ एप्रिल रोजी कट्टा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

सद्गुरू अनिरुध्द उपासना केंद्र कट्टा यांचा उपक्रम चौके ( अमोल गोसावी ) : सद्गुरू श्री उपासना केंद्र कट्टा यांच्यावतीने रविवार दिनांक २१ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ५ या वेळेत ॐ गणेश साई मंगल कार्यालय कट्टा येथे भव्य रक्तदान शिबीराचे…

काळसेत रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

श्री माऊली देवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ काळसे आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे येथे श्री माऊली देवी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ काळसे आणि सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन आज दिनांक १५ एप्रिल रोजी…

पट्टचित्र शैलीत अवतरले रामलल्ला!!

वराडकर हायस्कूल कट्टाच्या श्रेया चांदरकर ची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती. चौके (प्रतिनिधी) : कापडाच्या तुकड्यावर काढलेले चित्र म्हणजे पट्टचित्र. ओरिसा राज्यातील पारंपरिक चित्रशैली म्हणजे पट्टचित्र . ही चित्रशैली श्री जगन्नाथ पुरीच्या मंदिर परंपरांशी जोडलेली आहे. अति प्राचीन असलेल्या या कला…

काळसे येथे महिलांसाठी मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण

समानवता ट्रस्ट सिंधुदुर्गचा उपक्रम चौके (प्रतिनिधी) : समानवता ट्रस्ट सिंधुदुर्ग यांच्या वतीने मालवण तालुक्यातील काळसे येथे महिलांसाठी मोफत शिलाई मशिन प्रशिक्षण म्हणजेच टेलरींग कोर्स सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा शुभारंभ काळसे माळकेवाडी येथील संगितकार कै. वसंतराव गोसावी सभागृह येथे…

काळसे होबळीचा माळ येथे दुचाकीचा अपघात इसम गंभीर जखमी

चौके (प्रतिनिधी) : आज गुरुवार दिनांक २१ मार्च रोजी सकाळी होबळीचामाळ येथे नेरुरपार पुलानजिक मालवण येथून कुडाळच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना दुचाकीस्वार गोविंद पांडुरंग सारंग राहणार देवबाग यांचा दुचाकीवरील ताबा सुटून ते रस्त्यावर पडले आणि त्यांचा अपघात झाला यामध्ये गोविंद…

भारतीय महिला क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू प्रकाशिका नाईक हीचा चौके हायस्कूल येथे सत्कार

चौके पंचंक्रोशीत लवकरच क्रिकेट अकॅडमी स्थापन करणार – प्रकाशिका नाईक चौके (प्रतिनिधी) : भारतीय महिला क्रिकेट संघात अष्टपैलू म्हणून निवड झालेली मालवण तालुक्यातील आंबडोस गावची सुकन्या कु.प्रकाशिका प्रकाश नाईक आपल्या वडिलांसोबत काही दिवसासाठी आमडोस येथे आपल्या गावी आल्या होत्या. गेल्याच…

भरधाव वेगातील चिरे वाहतूक ट्रकची दोन दुचाकींना धडक

एकजण जखमी : धामापूर येथील घटना ; पळून जाणारा ट्रक काळसे येथे पकडला चौके (अमोल गोसावी) : भरधाव वेगाने चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रकने धामापूर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास…

चौके वावळ्याचे भरड येथे जेष्ठचा सन्मान-महिलांना साडीवाटप

साईभक्त चारिटेबल फाउंडेशन ट्रस्ट मुंबईकडून सामाजिक उपक्रम चौके (प्रतिनिधी) : मुंबई येथील साईभक्त चॅरिटेबल फाउंडेशन ट्रस्टच्या यांच्यावतीने चौके वावळ्याचे भरड येथील वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळातील साठ वर्षावरील बेचाळीस जेष्ठ महिला पुरुष यांचा शाल व कानटोपी,चादर, वेगवेगळे ज्युस,औषधे…

error: Content is protected !!