Category फोंडाघाट

नियम समजून घेऊन, चुकीचे काम करू नका, डिस्काउंट व अनहेल्दी कॉम्पिटिशन टाळा – सिंधू जिल्हा प्र. सहा.आयुक्त अरुण गोडसे

जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशन, अन्न आणि औषध प्रशा. आणि तालुका असोसिएशन द्वारे संवाद सभेला कणकवलीतून प्रारंभ ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : रुग्णांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करून, जागरूकतेने अपडेट राहत, कायद्याच्या चाकोरीत, फार्मासिस्ट आणि औषध व्यावसायिकांनी व्यापार- उदीम केल्यास प्रशासकीय कारवाईतून…

फोंडाघाट बाजारात दुर्मिळ होत चाललेल्या घोंगडी विक्रेत्यांचे दर्शन

विस्मृतीत गेलेली कोकणातील शेती आणि आयुधा ना त्या निमित्ताने उजाळा ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : अजूनही कोकणातील ग्रामीण भागातील शेवटच्या घटकांमधील शेतकरी शेतीच्या दुर्मिळ होत चाललेल्या साहित्याचा आयुधांचा अन गोष्टीचा वापर करतात. हे आय.टी.अन यंत्रयुगा तील पुढील पिढीला अचंबित आणि मार्गदर्शन…

कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाटच्या शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी कृषी माहिती फलक

फोंडाघाट (प्रतिनिधी) : कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट च्या अंतिम वर्षातील कृषिकन्यानी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वाघेरी येथे शेतकऱ्यांना शेतीविषयक माहिती देण्यासाठी कृषी माहिती फलक (Information corner) लावला आहे. तरी याचे उद्घाटन वाघेरी सरपंच…

न्याय हक्कासाठी अपंग दिपाली आईर यांनी छेडले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : घर परिसरात कंपाउंड मधील पिण्याचे पाण्याचीवायर कापून टाकली व सांडपाण्याचा पाईप टाकल्याप्रकरणी वेळोवेळी प्रशासनाकडे अर्ज करून दखल घेतली गेली नाही त्यामुळे वयोवृद्ध, अपंग असलेल्या दिपाली भिकाजी आईर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. देवगड तालुक्यातील मावळुंगे…

घोणसरी मध्ये कृषीकन्यांमार्फत कृषी दिन उत्साहात साजरा

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषी कन्या यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत घोणसरी येथे महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक…

आकाश पारकर यांना लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार जाहीर

शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल गौरव ! फोंडाघाट मूळ गावी अभिनंदनचा वर्षाव फोंडाघाट (प्रतिनिधी) : अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन कोल्हापूरच्यावतीने देण्यात येणारा यावर्षीचा “लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार” किंजवडे ता. देवगड येथील आदर्श विद्यामंदिर किंजवडे या प्रशालेचे सहाय्यक शिक्षक…

मराठे कॉलेज मध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : राजाराम मराठे कृषि महाविद्यालय फोंडाघाट कॉलेज मध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी केली. या कार्यक्रमादरम्यान सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्प अर्पण केले.तसेच प्राद्यापक के. आर. भोकरे यांनी छत्रपती शाहू महाराज यांचा कार्यावर प्रकाश…

कोळोशी मध्ये कृषी दूत मार्फत जनावरांच्या लसीकरणाचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : ब्राम्हणेश्वर शैक्षणिक सामाजिक उन्नती मंडळ अंतर्गत कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय फोंडाघाट येथील कृषी पदवीच्या अंतिम वर्षातील कृषीदूत यांनी ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कोळोशी येथे जनावरांचे लसीकरण शिबीर आयोजित केले होते .…

अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत पिळणकर यांच्याकडून नवीन कुर्ली शाळेत मोफत वह्यावाटप

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शरद पवार राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक 21 जून 2024 रोजी फोंडाघाट येथील नवीन कुलीं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच फोंडा तिठा येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप कणकवली…

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या वतीने नवीन कुर्ली जि.प.शाळेत होणार मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिनी पिळणकर यांचा सामाजिक उपक्रम फोंडाघाट (प्रतिनिधी) : शरद पवार राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांचा वाढदिवस शुक्रवार दिनांक 21 जून 2024 रोजी फोंडाघाट येथील नवीन कुर्ली वसाहत तेथे साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त…

error: Content is protected !!