अमित सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत पिळणकर यांच्याकडून नवीन कुर्ली शाळेत मोफत वह्यावाटप

फोंडाघाट (प्रतिनिधी) : शरद पवार राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दिनांक 21 जून 2024 रोजी फोंडाघाट येथील नवीन कुलीं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच फोंडा तिठा येथील शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप कणकवली शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पीळणकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी शाळेतील शिक्षकेतर वर्ग, शरद पवार राष्ट्रवादी सिंधुदुर्ग कणकवली चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!