Category फोंडाघाट

” आम्ही मालवणी ” तर्फे, एकांकिका स्पर्धा २०२४ चे आयोजन !

बोलीभाषेचा जागर अन् संवर्धना साठी उदंड प्रतिसादाची अपेक्षा – विठ्ठल सावंत,समूह सदस्य फोंडाघाट (प्रतिनिधी) : “आम्ही मालवणी ” हा जवळपास दोन लाख सदस्य संख्या असलेला मालवणी मुलूख, मालवणी भाषा,मालवणी मुलखातील संस्कृती, निसर्ग,परंपरा, खाद्यपदार्थ या सर्वांवर जिवापाड प्रेम करणाऱ्या मालवणी माणसांचा…

नवीन कुर्ली फोंडाघाट येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

नवदुर्गा युवा मंडळाकडुन आयोजन फोंडाघाट (प्रतिनिधी) :हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारी रोजी नवदुर्गा युवा मंडळ (रजि.) कडुन भवानी मैदान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी पहाटे ०४:०० वाजता मंडळाचे पदाधिकारी रामगड येथे…

जनसामान्यांचे शासन- हाच सर्वसामान्यांचा विश्वास ! फोंडा सरपंच संजना आग्रे.

फोंडाघाट विकास सेवा सोसायटी तर्फे कार्डधारकांना ‘आनंदाचा शिधा’ व साडी वाटप संपन्न ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने अयोध्येतील राममंदिर उद्घाटन सोहळा आणि महाराष्ट्राचे आराध्य श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त ‘आनंदाचा शिधा’ अन् महिलांसाठी साडीवाटप उपक्रम राबवून “जनतेचे सरकार” असल्यावर…

सह्याद्रीच्या कडे- कपारीत वसलेल्या, शिवस्मारकाच्या सानिध्यात शिवजयंती उत्सव २०२४ चे आयोजन !

शिवशंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळाचे उस्फुर्त नियोजन ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : सलग तिसऱ्या वर्षी शिवशंभो सामाजिक कला- क्रीडा मंडळाने, सोमवार तारीख १९ फेब्रुवारी २४ रोजी “शिवजन्मोत्सव सोहळा २०२४” चे आयोजन केले आहे. फोंडाघाट येथील पांगळेवाडी, गडगेसकल, सुतारवाडी, वाडेकरवाडी यांचे संयुक्त…

आंबा-काजू झाडावरील रोगाने, बागायतदार पुन्हा यावर्षी संकटात !

फवारण्यांना रोग आवरेना; कृषी विभाग निष्क्रिय फोंडाघाट (प्रतिनिधी) : तालुक्यातील फोंडाघाट भागातील आंबा- काजू बागायतदार चालू वर्षी देखील झाडावरील विचित्र कीटक रोगामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. पाऊण महिन्यापूर्वी दोन दिवस पडलेल्या थंडीमुळे झाडांना भरघोस मोहर फुटला होता. विद्यापीठाच्या निकषाप्रमाणे बागायतदारांनी…

लोरेतील सुतार कुटुंबीयांचा 2 फेब्रुवारी रोजी भवानीदेवीचा त्रैवार्षिक गोंधळ

फोंडाघाट (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील लोरे नं 2 गावातील सुतार कुटुंबियांचा त्रैवार्षिक भवानी देवीचा गोंधळ शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी कै. गजानन सुतार यांच्या लोरे नं 2 सुतारवाडी येथे आयोजित करण्यात आला असून यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…

फोंडाघाट महाविद्यालयाच्या एन.सी.सी कॅडेटचा अनोखा प्रजासत्ताक दिन संपन्न !

शिवगडावर स्वच्छता अभियान राबवताना तिरंगा- भगव्या ध्वजाला “गार्ड ऑफ ऑनर”ची सलामी ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षपूर्ती निमित्ताने अन् अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून, भारताचा ७५ वा प्रजासत्ताक दिन, फोंडाघाट कला…

नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

प्राथमिक शिक्षणातूनच सर्वांगिण प्रगती साधता येते – अभिनेता निलेश पवार फोंडाघाट (प्रतिनिधी) : नवीन कुर्ली प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळा व्यवस्थापन अध्यक्ष अमित दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते निलेश पवार उपस्थित…

फोंडाघाट नवीन कुर्ली येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

फोंडाघाट (प्रतिनिधी) : अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त नवीन कुर्ली या ठिकाणी नवदुर्गा युवा मंडळ ,नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ तसेच नवीन कुर्लीतील ग्रामस्थांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या मध्ये दुपारी श्रीराम प्रतिमेचे पूजन, आरती त्यानंतर महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकू,…

फोंडाघाट मध्ये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात “जय श्रीरामssss” चा गुंजारव —

आठवडा बाजार असूनही “रघुपती राघव राजाराम” च्या भजनात बाजारपेठ दंग ! अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना अन जन्मोत्सवानिमित्त पेठेमध्ये फटाक्याची आतषबाजी ! स्टॅन्डवरील रांगोळीचे आकर्षण ! फोंडाघाट (प्रतिनिधी) : गावचे बारा प्रभाग आणि बाजारपेठ, तसेच पंचक्रोशीतील विविध मंदिरामध्ये, अयोध्येतील सोहळ्याच्या शंखनादानंतर, “श्रीरामs जय…

error: Content is protected !!