Category क्रीडा

जि.प. प्रशासनाच्या वतीने जि.प. व पं.स. अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी १ ते २ फेब्रुवारी दरम्यान क्रीडा स्पर्धांचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी १ ते २ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सांघिक व वैयक्तिक प्रकारातील विविध स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे…

मालवणात ठाकरे शिवसेनेच्या वतीने 10 लाखांची भगवा चषक क्रिक्रेट स्पर्धा

8 ते 12 मार्च दरम्यान टोपीवाला बोर्डिंग मैदानावर होणार स्पर्धा मालवण (प्रतिनिधी) : मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १० लाख पारितोषिक रक्कमेच्या ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भगवा चषक’ या राष्ट्रीय स्तरावरील खुल्या भव्य स्वरूपातील दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे…

ऑलंपियाड परीक्षेत शांतिनिकेतनचे चमकदार यश

सावंतवाडी (प्रतिनिधी) : शालेय विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा कस पाहणारी ऑलिंपियाड फाऊंडेशन तर्फे होणाऱ्या सायन्स व मॅथ्स ऑलिंपियाड परीक्षेत नामदार भाईसाहेब सावंत प्रतिष्ठान संचलित शांतिनिकेतन इंग्लिश प्रायमरी स्कूल, सावंतवाडी प्रशालेने चमकदार यश संपादन केले. प्रशालेतील कु.रौनक कृष्णा नाईक (इ.३री) याने सुवर्ण पदक…

संभाजी नगर, गुरववाडी विकास मंडळ खारेपाटण ओहरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : संभाजी नगर गुरववाडी विकास मंडळ खारेपाटण. (रजि.) मुंबई या मंडळाच्या वतीने खारेपाटण आठवडा बाजार श्री देव कालभैरव मंदिर मैदानवर भरविण्यात आलेल्या भव्य खुल्या मर्यादित षकटकांच्या ओहर आर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ आज खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर…

शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम (लाठी-काठी) स्पर्धेचे 28 जानेवारीला आयोजन

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनाय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग तर्फ जिल्हास्तरीय शालेय थाय बॉक्सिंग व सिलंबम स्पर्धेचे आयोजन 28 जानेवारी 2023 रोजी बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली येथे करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग…

कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेत सिंधुदुर्ग नगररचना विभागाचे पदकांसह वर्चस्व

ओरोस (प्रतिनिधी) :नगररचना मूल्यनिर्धारण विभागाच्या विभागीय क्रीडा स्पर्धा मध्ये सिंधुदुर्गच्या नगराच्या विभागाने दमदार कामगिरी बजावली. तब्बल 40 वर्षानंतर 11 पदकांची कमाई करत सिंधुदुर्ग जिल्ह्याने वर्चस्व राखले. नगररचना विभागाच्या या यशस्वी विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन नगर रचनाकार वि. तू. देसाई, सहाय्यक नगर…

खारेपाटण येथील के सी सी मित्रमंडळ आयोजित नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : के सी सी मित्रमंडळ खारेपाटण यांच्या वतीने कोष्टेवाडी येथील युवा कार्यकर्ते कै.संदीप मुसळे व कै.शेखर निग्रे यांच्या स्मरणार्थ भरविण्यात आलेल्या विद्युत प्रकाश झोतातील नाईट – अंडरआर्म टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ नुकताच माजी जि प सदस्य रवींद्र…

चिंदर येथे २८ रोजी ओपन अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा

आचरा (प्रतिनिधी) : चिंदर गावडेवाडी येथील जय बजरंगबली मित्रमंडळाच्या वतीने २८ ते २९ जानेवारी या कालावधीत अंडरआर्म स्टेट ओपन क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना अनुक्रमे ५ हजार ५५५, ३ हजार ३३३ रुपये व आकर्षक…

राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी कनेडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची निवड

दिक्षा चव्हाणने घडविला इतिहास ; महाराष्ट्र राज्य संघाचे करणार नेतृत्व कणकवली (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा कार्यकारी अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत कनेडी…

रिझवी क्रिक्रेट क्लब हरकुळ ( बु.) च्या वतीने सरपंच चषक स्पर्धेचे आयोजन

प्रथम विजेत्यास 15 हजार, द्वितीय विजेत्या संघास 8 हजार चे बक्षीस 21 ते 22 जानेवारी दरम्यान होणार ओव्हरआर्म क्रिक्रेट स्पर्धा कणकवली (प्रतिनिधी): रिझवी क्रिक्रेट क्लब हरकुळ बुद्रुक च्या वतीने सरपंच चषक 2023 चे आयोजन करण्यात आले असून 21 ते 22…

error: Content is protected !!