Category राजकीय

राणे यांनी 35 वर्षात लोकांचे संसार उध्वस्त केले – विनायक राऊत

राणेंचा दहशतवाद कायमचा गाडण्यासाठी सज्ज व्हा कणकवली (प्रतिनिधी) : 35 वर्षे राज्यातील आणि केंद्रातील अनेक मंत्रिपदे उपभोगून नारायण राणे यांनी या जिल्ह्यासाठी काय केले..? असा सवाल महायुती चे उमेदवार विनायक राऊत यांनी केला.जिल्ह्यासाठी मंजुर असलेली कॅथ लॅब केवळ आपल्या हॉस्पिटल…

संपलेल्या पक्षाच्या सभेला यायचे आव्हान आम्ही मानत नाही

भाजपा कणकवली शहराध्यक्ष अण्णा कोदे यांचे सुशांत नाईक यांना प्रतिउत्तर कणकवली (प्रतिनिधी) : वैफल्यग्रस्त होऊन आमदार वैभव नाईक यांचा पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने त्यांचे बंधू सुशांत नाईक आता वायफळ बडबड करू लागले आहेत. शिल्लक सेनेच्या सभेला भाजपा कार्यकर्त्यांना जाण्याची गरज…

आचरा येथे मतदान जागृती फेरी !

आचरा (प्रतिनिधी) : मतदान आपला हक्क तो प्रत्येकाने बजावा, लोकशाही बळकट करा अशा अनेक घोषणा देत, घोषवाक्य घेऊन आचरा हायस्कूलच्या मुलांनी प्रशाला ते आचरा तिठा दरम्याने जागृती केली. यावेळी मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे, तलाठी संतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी,…

साताऱ्यात छत्रपतींच्या गादीला वेगळा न्याय आणि कोल्हापुरात वेगळा कसा ?

स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून ही संजय राऊत ची खोड आमदार नितेश राणेंचा संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : पंतप्रधान मोदी यांची कोल्हापुरात प्रचार सभा आहे. या सभेवर बोलताना संजय राऊत याने कोल्हापूरच्या गादीचा,…

मोदी आणि नारायण राणे हे कोकण विकासाचे कॉम्बिनेशन

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणेंच्या प्रचाराचे फुंकले रणशिंग फडणवीस यांच्या सभेने रत्नागिरी सिंधुदुर्गात महायुती ची लाट राजापूर (राजन चव्हाण) : मोदी आणि नारायण राणे हे कोकण विकासाचे कॉम्बिनेशन आहे.नारायण राणे जगात कुठेही असले तरी त्यांच्या हृदयात कायम कोकण असते.…

सिंधुदुर्गातील मनसे पदाधिकाऱ्याने भाजपला नाकारले

मनसेचे कसाल विभाग प्रमुख प्रमोद परब यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : मनसेचे कसाल विभागप्रमुख प्रमोद परब यांनी गुरुवारी कणकवली विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…

आ.नितेश राणेंनी घेतला वेंगुर्ले शहराचा प्रचाराचा आढावा

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : आमदार नितेश राणे यांनी भाजपा वेंगुर्ले कार्यालयात भेट देवून वेंगुर्ले शहरातील प्रचार कार्याचा आढावा घेतला . तसेच निवडणुकीचा प्रचार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले . तसेच प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन संपर्क करण्यावर भर देण्याबाबत आग्रह केला…

हिम्मत असल्यास राणेंनी कणकवलीत ल्या ठाकरेंच्या सभास्थळी येऊन दाखवावे

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आव्हान कणकवली (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवार 3 मे रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. केंद्रीयमंत्री नारायण…

महागाई, बेरोजगारीवर न बोलता भाजपावाले धार्मिक तेढ वाढवून राजकीय पोळी भाजताहेत

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा घणाघात फोंडाघाट (प्रतिनिधी) : भाजपा वाले महागाई च्या विषयावर काहीही बोलायला बघत नाही. गॅस सिलेंडर च्या किंमती गृहिणीच्या अवाक्या बाहेर गेल्या आहेत. पेट्रोल डिझेल च्या किमती अन्न धान्य, कडधान्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत पण…

असलदे येथे महाआघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचाराचा करण्यात आला शुभारंभ.

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे येथे शिवसेना उभाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, आम आदमी पार्टी या महाआघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचाराचा शुभारंभ असलदे दिवानसाना वाडी येथील गणेश मंदिर येथून सुरवात करण्यात आली. यावेळी उप तालुका प्रमुख प्रदीप हरमळकर, उपविभाग…

error: Content is protected !!