Category राजकीय

शिंदे शिवसेनेचे 30 पदाधिकारी उबाठा सेनेत दाखल

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार तथा लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत विलवडे येथील शिवसेना शिंदे गटाचे युवा पदाधिकारी सोनू दळवी यांनी जाहीर प्रवेश केला. खासदार राऊत यांनी त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना…

श्रीमान योगी प्रतिष्ठान नावाची संस्था काढून संजय राऊत काळा पैसा व्हाईट करतो

आमदार नितेश राणे यांचा घणाघाती आरोप दहा वर्षे या संस्थेचे ऑडिटच झालेले नाही, या संस्थेची चौकशी व्हावी दहा वर्षात कोणी किती देणग्या दिल्या याचीही चौकशी होणार कणकवली (प्रतिनिधी) : संजय राजाराम राऊत यांनी श्रीमान योगी प्रतिष्ठान बाबत खर सांगाव.या संस्थेच्या…

दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनभवणे कार्यकर्त्यांसमवेत भाजपात दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील दाभोळे सरपंच श्रीकृष्ण अनंत अनभवणे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसमवेत ओम गणेश निवासस्थानी कणकवली येथे भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला. भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी सरपंच श्रीकृष्ण अनभवणे व त्यांच्या समवेत आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये…

जर्मनीवर बोलण्याआधी स्वतःची लायकी ओळखा

आ. वैभव नाईकांचे पार्सल माजी खा. निलेश राणे लवकरच आरोंद्याला पाठवतील कणकवली (प्रतिनिधी) : राणे साहेब यांनी मुलांना जर्मनीत पाठवावे असे नाईक म्हणत असतील तर नारायण राणे यांची मुल उच्चशिक्षित आहेत ती पण परदेशात शिकून आली आहेत. परंतु नाईक यांच्या…

विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडी अल्पसंख्यांकांची सभा संपन्न झाली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अल्पसंख्यांकांचा निर्णय झाला पक्का महाविकास आघाडीच्या उमेदवारास विजयी करणार सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : लोकसभेच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ कुडाळ येथे महाविकास आघाडीतील सर्व अल्पसंख्यांक सेलची सभा संपन्न झाली या सभेला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस…

केंद्रीयमंत्री राणेंनी वाचवले कॅन्सरग्रस्त वृद्धाचे प्राण

राजापूर – सागवे गावातील रज्जाक हसन भाटकर यांचे 6 लाखांचे कॅन्सर ऑपरेशन झाले मोफत आमदार नितेश राणेंच्या मार्गदर्शनाखाली आरिफ बगदादी, जाहिद खान, फेहमीना यांचे अमूल्य सहकार्य सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : लोकसभा निवडणुकीचा धुरळा जोरदार उडत असतानाच महायुती चे रत्नागिरी सिंधुदुर्ग…

प्रथितयश उद्योजक व झाटये काजु चे मालक सुधिर झाटये यांचा भाजपा मध्ये प्रवेश

पालकमंत्री रविंद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा प्रवेश सुधीर झाटये यांची भाजपा जिल्हा उद्योग आघाडी संयोजक पदी निवड कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथील महालक्ष्मी हॉलमध्ये पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तुळस – वेंगुर्ला येथील प्रसिध्द काजूउद्योजक सुधीर झांटये यांनी भाजपा…

सत्ता असताना सौ.रश्मी ठाकरे यांच्या आदेशानुसार विरोधकांचें फोन टॅप केले जात

दोन ते तीन हॅकर मातोश्रीत बसवले होते,आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट खोटे गुन्हे तयार करण्यात उद्धव ठाकरेंची पीएचडी कणकवली (प्रतिनिधी) : खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर उद्धव ठाकरेंनी पी एच डी केली आहे.मुख्यमंत्री असताना भाजपा नेत्यांना खोट्या केसेस मध्ये…

मुंबईनंतर सिंधुदुर्ग गुजरात्यांच्या हाती देण्याचा भाजपचा डाव

गुजराती बांधवांसमवेत नारायण राणेंनी घेतलेल्या बैठकीनंतर आ. वैभव नाईक यांची टीका कणकवली (प्रतिनिधी) : नारायण राणेंनी काल सोमवारी गुजराती बांधवांसमवेत बैठक घेतल्याचे त्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. भाजप पक्ष महाराष्ट्रात स्थानिक मराठी माणसाला डावलून गुजरात्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहे…

जनतेच्या प्रेमातून उतराई होऊ शकत नाही….! केंद्रीयमंत्री नारायण राणे

मोदी सरकारच्या सर्व योजना जनते पर्यंत न्या ! धोंडी चिंदरकर यांच्या कार्यशैलीचे नारायण राणें कडून कौतुक आचरा विभागीय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद आचरा (प्रतिनिधी) : मी आज आहे तो तुमच्या कार्यकर्त्यांनच्या प्रेमामुळे आहे. या प्रेमाची मी परतफेड कधीच करू शकत नाही.…

error: Content is protected !!