Category राजकीय

शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश ; केबिनमध्ये फोटो उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे

निष्ठा ठाकरेंशी की शिंदेशी ? देवगड जामसंडे शहरात एकच चर्चा देवगड (प्रतिनिधी) : देवगड जामसंडे नगरपंचायत च्या नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी अलीकडेच मुंबईत मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. परंतु अद्यापही नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या नगरपंचायत मधील दालनात नगराध्यक्ष खुर्चीमागे शिवसेनाप्रमुख…

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी घेतला वैभववाडी पक्ष संघटना आढावा

शिवसेना पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी सक्षम बुथ लेवल एजंट नेमण्याचे दिले पदाधिकाऱ्यांना आदेश वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना वैभववाडी तालुका बैठक आज शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे पार पडली. यावेळी बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती…

उद्धव ठाकरे हे औरंग्याच्या टोळीतील सदस्य,त्यांना छत्रपती शिवराय,सरदार वल्लभाई पटेल त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याचा अधिकार नाही

आमदार नितेश राणे यांचा उद्धव ठाकरे यांचेवर घणाघात उबाठा सेना,संजय राऊत हे चीन आणि पाकिस्तानचे एजंट, देशद्रोहाचे गुन्हा दाखल करा सर्वांचे समाधान होईल असे आरक्षण महायुती सरकार देईल कणकवली (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे औरंग्याच्या टोळीतील सदस्य आहेत,…

फोंडाघाट येथे दरड कोसळून वाहतूक विस्कळीत; पालकमंत्र्यांना प्रवाशांचे सोयर सुतक नाही- अनंत पिळणकर

कणकवली (प्रतिनिधी): सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर वारंवार येणाऱ्या पालकमंत्र्यांना फोंडाघाट येथील दरड प्रवण क्षेत्राची पाहणी करायला वेळ मिळू नये हे हे सिंधुदुर्ग वासीयांचे दुर्दैवी असल्याचे टीका राष्ट्रवादीचे अनंत पिळणकर यांनी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये फोंडाघाट व करूळ घाट, येथे दरडी कोसळून…

शिंदे 9 सप्टेंबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

उदय सामंत, किरण सामंत किंवा दीपक केसरकर खासदारकी चे उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची मोठी घोषणा मी आमदार व्हावे ही कार्यकर्त्यांची भावना कणकवली (प्रतिनिधी) : येत्या लोकसभा निवडणुकीत मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर अथवा किरण सामंत हे शिवसेनेचे…

जनतेच्या आशीर्वादाने विकासाचा बॅकलॉग भरून काढणार! माजी खासदार निलेश राणे

काम करणारा माणूस म्हणून छोटू ठाकूर यांची ओळख मसुरे डांगमोडे येथे शेकडो कार्यकर्त्यांसह माजी उपसभापती छोटू ठाकूर यांचा भाजप मध्ये प्रवेश मसुरे (प्रतिनिधी): विरोधक राणे साहेबांवर टीका करतात पण टीका करताना त्यांच्या विकासात्मक कामांची सुद्धा स्पर्धा करा. जिल्ह्यात आरोग्य, शैक्षणिक,…

भडगाव नदीवरील पुलाचे लोकार्पण

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून बजेट अंतर्गत २ कोटी ४० लाखांचा निधी मंजूर कुडाळ (अमोल गोसावी) : आमदार वैभव नाईक यांनी आपल्या कुडाळ-मालवण मतदारसंघासाठी भरघोस निधी मंजूर करून असंख्य छोटी-मोठी कामे पूर्णत्वास नेलेली आहेत. त्याचप्रमाणे भडगाव बुद्रुक येथील नदीवरील राज्यमार्ग…

भावी आमदार ! ” तो” बॅनर ठरतोय लक्षवेधी

कणकवली (प्रतिनिधी) : भावी आमदार असा उल्लेख असलेला शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांना वाढदिवस शुभेच्छांचा तो बॅनर लक्षवेधी ठरत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांचा 4 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे.वाढदिनी भावी आमदार असा उल्लेख करत संजय आग्रे यांना फोंडाघाट विभागातील…

सरकारमध्ये एक फूल दोन हाफ, त्यांनाआंदोलन सुरु असल्याची माहिती नव्हती का ?

ब्युरो न्युज (मुंबई) : जालन्यात काल मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला. त्यामुळे अनेक आंदोलक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या या अमानुष आणि बेछुट गोळीबारामुळे मराठा समाज चांगलाच खवळला आहे. या लाठीहल्ल्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत.…

जालन्यातील लाठीचार्जचे सिंधुदुर्गात पडसाद

निषेधासाठी सोमवारी मराठा समाजाचा मोर्चा कणकवली (प्रतिनिधी) : जालना येथील मराठा समाज उपोषणकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज आणि हवेतील गोळीबाराचा सिंधुदुर्ग जिल्हा मराठा समाजाच्या वतीने निषेध करत असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश सावंत यांनी केला. सोमवारी 4 सप्टेंबर रोजी होणाऱ्या मराठा समाज…

error: Content is protected !!