कुडाळ शिवसेना ( ठाकरे गट ) उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांचा कुडाळ शाखेत वाढदिवस साजरा

कुडाळ (अमोल गोसावी) : कुडाळ तालुका शिवसेना उप तालुकाप्रमुख (ठाकरे गट) कृष्णा धुरी यांचा वाढदिवस आज कुडाळ येथील शिवसेना शाखेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कुडाळ – मालवणचे आमदार वैभव नाईक यांची मुख्य उपस्थिती होती. यावेळी आमदार वैभव नाईक…








