आ.वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून सोनवडे, घोटगे, कुपवडे गावात विकास कामांचा धडाकाजिल्हाप्रमुख मा संजय पडते यांच्या हस्ते कामांचा शुभारंभ

४० लाख रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने; ग्रामस्थांनी मानले आभार

४० लाख रुपयांच्या विकास कामांची भूमिपूजने; ग्रामस्थांनी मानले आभार

कणकवली (प्रतिनिधी): शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रातील ढवळून निघालेले राजकीय वातावरण शांत होत नाही तोच भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मोठे विधान करून पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये आणखी एक भूकंप होणार…

कणकवली (प्रतिनिधी): विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज सायंकाळी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले असता कणकवली येथे आमदार वैभव नाईक व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी जिल्हाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख…

बारसू (प्रतिनिधी ) : कोकणात आज बारसू रिफायनरी प्रकल्पावरून राजकीय धुमशान पाहायला मिळेल. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूकडे रवाना झाले आहेत. ठाकरे गटाने उद्धव ठाकरेंच्या दौ-यासाठी जोरदार तयारी केलीय. तर बारसूच्या समर्थनार्थ नारायण राणेही महामोर्चा काढणार आहेत. यात…

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजीनामा सर्वानुमतांनी नामंजूर करण्यात आला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर कायम राहावे आणि त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा निवड समितीने प्रस्ताव पारित केला आहे, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.…

आचरा (प्रतिनिधी): वेंगुर्ले भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा तसेच तालुकास्तरीय विविध संस्थांवर नियुक्ती झाल्याबद्दल तालुका कार्यालयात सत्कार करण्यात आला. यामध्ये सिंधुदुर्ग भंडारी पतपेढी – वेंगुर्लेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार…

पालकमंत्र्यांनी केले कौतुक पालकमंत्र्यांच्या हस्ते कणकवलीत विकासकामांचे भूमिपूजन कणकवली (प्रतिनिधी): कणकवली शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये कणकवलीतील जुना नरडवे रस्ता ते पिळणकरवाडी रस्ता तयार करणे 92 लाख, रवळनाथ मंदिर…

आ.फाटक यांनी विजयदुर्ग किल्ल्याला भेट देऊन केली पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले निवेदन देवगड (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आरमाराची स्थापना करण्यासाठी निवडलेला जिल्हा व त्यांनी स्वतः उभारलेल्या सिंधुदुर्ग व विजयदुर्ग किल्ल्याची सध्या मोठ्या प्रमाणावर पडझड झाल्याने या दोन्ही…

मालवण (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते मातोश्री येथे शिवसेना दैनंदिनी 2023 चे प्रकाशन करण्यात आले. या शिवसेना दैनंदिनीमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे व इतर सर्व शिवसेना नेते, उपनेते,…

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडण्याबाबत येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया खुद्द शरद पवार यांनी दिली आहे. दोन दिवसानंतर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असं शरद पवारांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे. शरद पवारांच्या अध्यपदाच्या राजीनाम्यानंतर…