Category राजकीय

मार्च २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात वैभववाडी तालुक्यातील अनेक कामांना मंजुरी

भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी वेधले होते पालकमंत्र्यांचे लक्ष वैभववाडी (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. सदरच्या अर्थसंकल्पात वैभववाडी तालुक्यातील काही कामांसदर्भात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे काही कामासंदर्भात निवेदनाद्वारे…

लोरे नं. २ येथे शिवसेना शाखेत शिवजयंती उत्साहात साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या तिथीनुसार जयंतीचे औचित्य साधून लोरे नंबर २ शिवसेना शाखेत आयोजित करण्यात आलेल्या शिवजयंती उत्सवात मोठ्या उत्साहाने शिवप्रेमी, शिवसैनिकांनी सहभागी होऊन शिवछत्रपतींना अभिवादन केले. यावेळी शिवसेना सरपंच विलास नावळे, उपसरपंच रुपेश…

अखेर बावशी रस्त्याच्या कामाला सुरुवात

या रस्त्यासाठी झाले होते आंदोलन आम.नितेश राणेंच्या लेखी आश्वासनानंतर कामाला सुरुवात कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील बावशी फाटा ते बावशी गावात जाणारा मुख्य रस्त्याचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. बावशी तिरंगा ग्राम संघातर्फे बावशी गावच्या चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांच्या…

वैभववाडीत शासकीय गोडाऊनलगत उभारणार सुसज्ज स्टॉल

आमदार नितेश राणेंच्या स्टॉलधारकांच्या पुनर्वसनाची शब्दपूर्ती होणार मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांनी केली नूतन जागेची पाहणी वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या स्टॉलच्या जागेचे मोजमाप करत नगराध्यक्ष नेहा माईंणकर व मुख्याधिकारी सुरजकुमार कांबळे यांनी पाहणी केली. आमदार नितेश राणे यांनी दिलेला…

मा.खा.निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत रक्तदान शिबिर

शशिकांत इंगळे मित्रमंडळाचे आयोजन कणकवली (प्रतिनीधी) : माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार 15 मार्च रोजी शशिकांत इंगळे मित्रमंडळाच्या वतीने सकाळी 10 वाजता कणकवली येथील लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय कणकवली कॉलेज रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले…

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे मालवण तालुक्यातील रस्त्यांसाठी १५ कोटी ९९ लाख रु निधी मंजूर

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मालवण तालुक्यातील ५ रस्त्यांच्या कामांना मंजुरी

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवजयंती साजरी

तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केले छत्रपतींना अभिवादन कणकवली (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार साजरा होणाऱ्या जयंती निमित्त कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी आली. शिवसेना तालुकाप्रमुख भूषण परुळेकर यांनी छत्रपतींच्य पुतळ्याला…

आम. नितेश राणे यांचा ११ मार्च पासून सिंधुदुर्ग दौरा

कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे कणकवली-देवगड- वैभववाडीचे आमदार नितेश राणे हे शनिवार ११मार्च पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे ग्रामस्थ, शेतकरी, शिक्षक, मच्छीमार, कार्यकर्ते, पदाधिकारी, यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी विकास कामांवर…

सिंधुदुर्ग ठाकरे सेनेतील खांदेपालट पक्षाला तारक की मारक ?

भाजपाच्या, शिवसेनेच्या गोटात मात्र खुशीचे वातावरण सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : थेट मातोश्रीवर झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हा ठाकरे शिवसेनेत खांदेपालट करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे आणि अनुक्रमे संदेश पारकर यांची सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या, सतीश सावंत यांची कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या…

शिवसेना शाखा खांबाळे च्या तीने १० मार्च रोजी छ.शिवाजी महाराज जयंती उत्सव

वैभववाडी (प्रतिनिधी) : शिवसेना शाखा खांबाळे च्या वतीने 10 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी १०.०० वा. दीपप्रज्वलन व शिवप्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सायंकाळी ४.००…

error: Content is protected !!