कणकवली (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीचे कणकवली-देवगड- वैभववाडीचे आमदार नितेश राणे हे शनिवार ११मार्च पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्या दरम्यान आमदार नितेश राणे हे ग्रामस्थ, शेतकरी, शिक्षक, मच्छीमार, कार्यकर्ते, पदाधिकारी, यांच्या गाठीभेटी घेणार आहेत. यावेळी विकास कामांवर आणि जनतेच्या मागण्यांवर चर्चा, करणार आहेत. विविध कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत.
आम. नितेश राणे यांचा ११ मार्च पासून सिंधुदुर्ग दौरा












