Category राजकीय

उद्धव ठाकरे विकृत बुद्धीचा राजकारणी

विनायक राऊत आणि उद्धव ठाकरेंनी कोकण विकासाच्या सगळ्या प्रकल्पाना कायम विरोध केला विनायक राऊत चे डिपॉझिट जप्त करा कणकवली (प्रतिनिधी) : कोकणाला चांगल्या कर्तबगार खासदार आमदारांची गरज आहे. सिंधुदुर्गातील जनतेने मला सहा वेळा विधानसभेत निवडून दिले म्हणून मी मुख्यमंत्री झालो.…

कासार्डे जि. प. मतदारसंघ आमच्या हक्काचा, 90 टक्के मतदान भाजपला – आ. नितेश राणे

कणकवली (प्रतिनिधी) : कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेशी राणे कुटुंबांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात जात जनतेशी राणे साहेब संवाद साधत आहेत. कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघ हा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे.या मतदारसंघातून 90 टक्के मतदान कमळ निशाणीला होईल असा…

नरडवे पंचक्रोशीत नारायण राणेंच्या प्रचारासाठी अबिद नाईक यांचा झंझावात

कणकवली (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यानी कणकवली तालुक्यातील नरडवे पंचक्रोशीत महायुतीचे लोकसभेचे उमेदवार ना. नारायण राणे साहेब यांच्या प्रचारार्थ बैठका घेतल्या त्यावेळी भाजप चे नरडवे सरपंच गणपत सावंत, भाजप चे माजी कणकवली पंचायत समिती सभापती सुरेश ढवळ,राष्ट्रवादी कणकवली…

हक्काचा खासदार म्हणून राणेंना निवडून देऊया – संजय देसाई

कणकवली (प्रतिनिधी) : आपल्या हक्काचा खासदार म्हणून आपले लाडके केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीत निवडून देऊया. 7 मे रोजी कमळ निशाणी ला मत देऊन भरघोस मतांनी राणेंना लोकसभेत पाठवूया असे आवाहन माजी जि प सदस्य संजय देसाई यांनी केले.…

वायगणी गावी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

भाजप सुपर वॉरियर्स – रमाकांत राऊत यांची उपस्थिती खारेपाटण (प्रतिनिधी) : संपूर्ण देशभर लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला असून कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे तथा भाजप पक्षाचे उमेदवार नामदार नारायण राणे यांच्या प्रचाराला देखील गावोगावी सुरवात करण्यात…

नारायण राणेंनी संसदेतील कोकणची प्रतिष्ठा धुळीस मिळवली…!

हिंदी व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व नसल्याने राणे देशभरात ठरले चेष्टेचा विषय…!! आमदार वैभव नाईक यांचा नारायण राणेंवर हल्लाबोल… सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : रत्नागिरी-सिंधुदुर्ग (पुर्वीचा राजापूर) लोकसभा मतदारसंघाचे बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभु यांसारख्या सुसंस्कृत व विद्वान उमेदवारांनी लोकसभेत…

ठाकरे गटाला धक्का ! वायंगणी सरपंच रुपेश पाटकर भाजपात

माजी खा.निलेश राणेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश आचरा (प्रतिनिधी) : सी वर्ल्ड प्रकल्पला ठाकरे गटाचा विरोध हा केवळ निवडणुकीतील मतांसाठी होता. प्रकल्पला खरा विरोध होता तर ठाकरे गटाने सत्ताकाळात सी वर्ल्ड प्रकल्प नोटिफिकेशन का रद्द केले नाही? सी वर्ल्ड प्रकल्प बाबत…

परशुराम उपरकर पुन्हा ठाकरेंसोबत

उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत 3 मे रोजी उबाठा शिवसेनेत करणार पक्षप्रवेश कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी फारकत घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून माजी आमदार परशुराम उपरकर कोणता झेंडा हाती घेणार? याबाबत चर्चा होती. श्री. उपरकर यांनी सत्ताधारी पक्षात जाण्याचे संकेतही दिले…

कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगडइळये येथील भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

खा. राऊत यांनी शिवबंधन बांधून केले स्वागत. इळये बौद्धवाडीत भाजपला खिंडार देवगड ( प्रतिनिधी) : कणकवली विधानसभा मतदारसंघातील देवगड तालुक्यातील इळये बौद्धवाडी येथील भाजप कार्यकर्ते उमेश जाधव, दीपक जाधव, विवेक जाधव, सागर जाधव, अक्षय जाधव, सदाशिव जाधव यांनी उद्धव बाळासाहेब…

कडाक्याच्या उन्हातही प्रचार करणारे निष्ठावंत शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना- इंडिया- महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते गावोगावी फिरत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडाक्याचे ऊन असून अंगाची लाही लाही होत असताना, घामाच्या धारा वाहत असताना देखील कार्यकर्ते याची पर्वा…

error: Content is protected !!